डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय माहिती Dr.babasaheb ambedkar biography in marathi information

 Dr.babasaheb ambedkar biography in marathi information नमस्कार मित्रांनो माझ्या किनारा मराठीचा या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे.आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया... नक्की वाचा माझ्या भीमाची माहिती...

Dr.babasaheb ambedkar biography in marathi information
Dr.babasaheb ambedkar biography in marathi information 


भिमराव रामजी आंबेडकर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( कालखंड 14 एप्रिल, 1891 ते 6 डिसेंबर 1956 ) आहे. ते एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यानी फक्त दलीत समाजाला नव्हे तर संपुर्ण मागासवर्गीय समाजाला जागृत करण्याचे,

 न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. त्यांनी या जगा समोर हे सिद्ध केले की शिक्षण हे एक वाघच दूध आहे. ते जो पेईल तो नक्कीच डरकाळी फोडील. त्यांनी  अस्पुष्य दलीत लोकांविरुद्ध सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली.

Dr.babasaheb ambedkar biography in marathi information 

 तसेच महिलांच्या व कामगारांच्या हक्काचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारतचे मंजुरमंत्री , स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि बहुजन बुध्यधरमाचे 

पुनरुज्जीवन बनले. त्यांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी, समाजात केलेल्या सुधारणांमुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ म्हणुन संबोधले जाते तसेच ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हटले जाते. 


आता त्यांच्या परिवार पाहुया  : 


त्यांचे पुर्ण नाव : भिमराव रामजी आंबेडकर

वडिलांचे नाव : रामजी सकपाळ

आईचे नाव :  भिमाबई सकपाळ

पत्नी        : 1) रमाबाई आंबेडकर ( विवाह 1906 – निधन 1935 )

               2) सविता आंबेडकर ( विवाह 1948 -2003 ) 


   शिक्षण :  मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ,  'Dr.babasaheb ambedkar biography in marathi information'  ग्रेज इन, लंडन, बॉन विद्यापीट जर्मनी.


बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापिठातुन अर्थशास्त्र विषयात पदवी पीएच.डी . पदवी प्राप्त केली होती. पुढे त्यांनी कायदा, 

अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास व संशोधन चालु केल. त्यानंतर त्यानी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले काम करण्यास सुरुवात केली. तसेच ते भारताच्या स्वातंत्रासाठी प्रसारा साठी व चर्चा मध्ये सामील होऊ लागले.


इ. स.1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौध्य धर्म स्वीकारला. पण धर्मानंतर काही महिन्यानंतर त्यांचे निधन झाले. इ. स.1990.मध्ये त्यांना मरणोत्तरी भारताचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार  ‘भारतरत्न’ देण्यात आला. 

त्यांचा जन्म दिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणुन पूर्ण भारत भर तर इतर देशात तही केला जातो. इ. स.2012 च्या द ग्रेटेस्ट  इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणुन निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके व चित्रने  उभारण्यात आले आहेत.

Dr.babasaheb ambedkar biography 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरुवातीचे जीवन : 


बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी तर त्यांच्या आजोबांचे नाव मालोजीराव सपकाळ होते. आजोबा मालोजी हे इंग्लिश सत्तेत सैन्यात शिपाई म्हणुन कामाला होते. सैन्यातील भरती मुळे मालोजी राव यांना सैनिकी शाळेत शिक्षक मिळाले होते. त्यांनी रामानंद पंथ यांच्या कडून शिक्षण घेतले होते.

त्यामुळे राघोजी राव यांच्या घरात शुध्द विचार व शुध्द आजारणाला महत्वाचे स्थान होते. मलोजिंना एकूण 3 मुले व 1 मुलगी अशी एकूण 4 आपत्ते होती.

इ. स.1848 च्या सुमारास जन्मलेले रामजी हे राघोजी यांचे 4थे आपत्ते होते. राघोजिंचा पहिला मुलगा घरदार सोडून संन्याशी झाला. 

दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीला लागला. तर तिसरा मुलगा रामजी यांनी  सैनिकी शाळेत शिक्षक घेतले आणि पुढे नॉर्मल ची परीक्षा हि उत्तीर्ण झाला.

शिक्षण सुरूअसतानाच रामजी यांनी इ. स.1866च्या सुमारास वयाच्या 18 व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स  अण्ड मायनर्स  या तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले.


रामजी हे वयाच्या अवघ्या 19 वर्षातच 13 वर्षाच्या भीमाबाई शी त्यांचा विवाह करण्यात आला. भिमाबाईचे वडील हे मुरबाड येथे राहणारे होते.  Dr.babasaheb ambedkar biography in marathi information  व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते. रामजी हे धार्मिक रुत्तीचे होते.

त्यांना संत कबीर रांचे दोहे, ज्ञानदेव, तुकाराम, चोखोबा, एकनाथ अश्या अनेक संतांचे अभंग पाठ करायला आवडत असे. ते रोज पहाटे ज्ञानेश्वरी वाजत, स्त्रोत तर भोपाळी म्हणत असत. 

सैन्यात शिपाई असताना सैनिक शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण चालु झाले व त्यांनी इंग्रजी भाषा पुर्ण पने आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूल च्या मॅट्रिक स्कूल मध्ये हि ते पास झाले. रामजिंना पुढे शिक्षक बनण्या साठी पुण्याच्या विद्यापीठात शिकण्यासाठी प्रवेश मिळाला.


पुढे एक चांगला प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांनी इंग्रजांच्या सैनिक शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्षे राहिले. त्यांना पुढे त्यांच्या अखेरच्या मुख्याध्यापक पदा नंतर सुभेदाराचीही बडती मिळाली.

रामजी व भिमाबाई या जोडप्याला 1991 मध्ये एकूण 14 आपत्ते झाली होती. त्यापैकी गंगा, रमा मंजुळा व तुलासा या चार मुली जगल्या . 

तर मुलांपैकी बाळाराम, आनंदराव आणि भीमराव तीन मुले जगली. त्यापैकी भिमराव हा सर्वात लहान म्हणजे 14 व मूल आहे.



बालपण आंबेदकरांचे  पाहुया : 


रामजी ज्या सैन्यात होते. ती पलटण इ. स.1888 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. इथे सुभेदार रामजिंना नॉर्मल स्कूल चे  मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात  14 एप्रिल 1891 रोजी महू (आताचे आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या  रामजी व भिमाबाईच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म झाला.

रामजिंनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षण घेतले होते.

आंबेडकरांचे कुटुंब त्या काळी अस्पुश गणल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे या गावचे होते. महार जातीचे असल्यामुळे त्यांच्या बरोबर नेहमी सामाजिक व आर्थिक भेदभाव केला जाई. पुढे इ.

 स.1894 मध्ये सुभेदार रामजी सपकाळ इंग्रजी सैन्याच्या मुख्याध्यापक पदी असल्यालेल्या शाळेतून निरुत्य झाले. आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मुळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वसतिगृहात  राहु लागले.

 भिमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत एडमिशन साठी गेले असता त्यांना तिथे एडमिशन मिळाले नाही. त्यांचे शिक्षण घरीच सुरूवातीचे शिक्षण घरीच सुरु करण्यात आहे. 

इ. स.1996 मध्ये रमजिंनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले. आणि पुढे ते साताऱ्यात स्तलांनातरित झाले. त्यावेळी भीम राव यांचे वय साधारण 5 वर्ष होते.

Dr.babasaheb ambedkar 

रामजी नी इ. स.1996 च्या सुमारास नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये मराठी शाळेत शिक्षक घेतले. याचं वर्षात त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली.

या त्यांच्या स्तानंतरणानंतर थोड्या कालावधीत च इ. स.1896 मध्ये मस्तरशुल या आजाराने आबेदकरांची आई भीमाबाई यांचे निधन झाले. त्या वेळी आंबेडकरांचे वय 5 वर्षाचेच होते . आई वरल्या नंतर पुढे त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाई यांनी खुप कठीण परिस्थितीत केले.


पुढे इ. स.1898 रोजी रामजी यांनी जिजाबाई नावाच्या एका विधवा महीले सोबत आपले दुसरे लग्न केले. साताऱ्यातील मराठी स्कूल मधील शिक्षण पुर्ण झाल्यानंतर भीम राव हे साताऱ्याच्या इंग्लिश स्कूल मध्ये पुढच शिक्षण घेऊ लागले. तिथे त्यांना शिकविण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर हे शिक्षक होते. 

कोकणासह महाराष्ट्रतील लोक आपले आडनाव हे पूर्वी त्यांच्या गावच्या नावावरून थेवत असत व त्या आदनावापुठे कर असे लावतात. त्याच प्रमाणे रमजींनी 7 नोव्हेंबर 1900 मध्ये सकपाळ हे बदलुन आंबवडवेकर असे साताऱ्याच्या गव्हरमेंट हायस्कूल मध्ये म्हणजे आताचे प्रतापसिंग हायस्कूल मध्ये केले.

 पुढे हे नाव आंबेडकरांना अवघड बोलताना वाटे म्हणुन त्यांच्या शिक्षकाच्या नावावरून आंबेडकर हे नाव ते शाळेत दस्टर वर लिहू लागले व पुढे हेच नाव त्यांच्या पुढे ही राहिले.



मित्रांनो चला तर मी हा लेख इथेच थांबवतो. तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर  "Dr.babasaheb ambedkar biography in marathi information"यांच्या विषय माहिती कशी वाटली ते जरूर सांगा व मला फॉलो करायला मात्र विसरू नका तसेच हा लेख मित्रांना शेयर करायला मात्र विसरू नका... धन्यवाद.


Post a Comment

0 Comments