caste certificate information in marathi - तुम्हाला माहिती आहे का? जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती कागद पत्रे लागतात ते! नाही ना चला तर मग जाणुन घेऊया !
तुम्हाला जर जात प्रमाण पत्र काढायचे असेल तर हा लेख नक्की संपूर्ण वाचा.नक्कीच हि माहिती तुम्हाला खूप उपयोगाची आहे .चला तर पाहूया जात प्रमाण पत्र नक्की कस काढायचा ...
![]() |
caste certificate information in marathi |
शासकीय नोकरी असो वा कोणतेही सरकारी कामकाज असो... प्रत्येक ठिकाणी जात प्रमाणपत्र हवं असतं. पण बहूतेक जनतेला हेच माहित नाही.(caste certificate information in marathi) की हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी नक्की कोणकोणत्या कागद पत्रांची आवश्यकता भासते.
caste certificate information in marathi
आज आपण या लेखात हेच पाहणार आहोत. त्या मुले तुम्हाला जर माहिती नसेल.... तर हा लेख नक्की वाचा. व आपल्या मित्रांना हि शेयर करायला मात्र विसरू नका....
सरकारी सेवेत अथवा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तसेच राखीव जागांसाठी अर्ज करण्यासाठी जात प्रमाणपत्र हे खुप महत्वाचे असते. त्यामुळे हे प्रमाणपत्र काढण्यासाठी साधारण काय कागदपत्रे लागतील याची माहिती असणे खुप महत्त्वाचे असते.
अनुसूचित जाती, मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय वर्गातील जातीसाठी या मध्ये थोडे फार कागदपत्रे कमी करण्याचा शासन प्रयत्न करत असतो.
नाहीतर सर्व साधारण पणे पुढील कागदपत्रांची आवश्यकता भासते.
1) ओळखीचा पुरावा.
मतदान ओळखपत्र / पारपत्र (पासपोर्ट) / वाहनचालक दाखला/ आर एस बी वायकार्ड / आधार कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड .
2) पत्याचा पुरावा.
मतदान ओळखपत्र/ पारपत्र (पासपोर्ट) / वाहनचालक दाखला / आधार कार्ड / लाईटबिल / पाणी पट्टी / 7/12 उतारा / 8 अ चा उतारा/ भाडेपावती / दुरधोनी देयक ( मोबाईल बिल) / शिधापत्रिका / मालमत्ता कर पावती/
3) जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2 ) म्हणजे शपथ पत्र लेटर.
4) स्वतः किंवा जवळच्या नातेवाईकांचा जातीचा पुरावा. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा.... जातीचा दाखल्याची झेरॉक्स प्रत जोडणे.
5) अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा अर्जदाराचे आजोबा यांचा ते शिकत असलेल्या शाळेतील शाळेचा दाखल्याची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.
6) अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा अर्जदाराचे आजोबा यांचा जन्म दाखला याची झेरॉक्स प्रत.
7) अर्जदार, किंवा जवळील नातेवाईक यांचा जात / समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवेतील नोंद असलेला एखादा पुरावा.(caste certificate information in marathi)
8) सामाजिक ज्ञाय विभागाकडून जारी जात प्रामाणिक एकादे ओळख पत्र.
9) तसेच अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकांचा छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र.
10) ग्रामपंचायत मधील ओळखीची नोंद प्रत किंवा महसूल नोंदणीची प्रत.
11) जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंधर्भातील कागदो पत्री असणारे पुरावे.
12) याच प्रमाणे सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे. लागू असल्यास जोडवयाची इतर कागद पत्रे.
caste certificate
13) वडिलांचा जातीचा दाखला नसल्यास इतर आपल्या नातेवाईकांपैकी कोणाचा तरी जातीचा दाखला. पात्र त्याचं व आपलं आडनाव सेम असावं. हे हि लक्ष्यात असावं.
14) वंशावळ जोडणे आवश्यक.
विवाहित महिला असल्यास लागणारी कागदपत्रे
1) लग्ना आधीचा विवाहितेचा जातीचा पुरावा.
2) विवाहाचा पुरावा.
1) विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रात नाव बदला संदर्भातील अधिसूचना.
2) अर्ज दाराने अन्य राज्य/ जिल्ह्यामधून स्थलांतरित केले असल्यास त्या राज्यातील/ जिल्ह्यातील अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाण पत्र......
अश्या प्रकारे जातप्रमानपत्र काढण्यासाठी हि सर्व कागदपत्रांची आवश्यकता आढलते. {caste certificate information in marathi} माहिती उपयुक्त वाटली तर नक्की.
मित्रांना शेयर करा. अशाच उपयुक्त माहिती साठी किनारा माराठिचा या माझ्या साईटला भेट द्यायला मात्र विसरू नका. मित्रांना नक्की शेयर करा....
सरकारी योजना
1) विहीर अनुदान योजना - वाचा
2) आयुष्यमान भारत योजना - वाचा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद