Baravi dam information in marathi - नमस्कार मित्रांनो, माझ्या किनारा मराठीचा या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ज्या ठिकाणाची माहिती बगणार आहोत. ते ठिकाण माझ्या आयुष्यातला एक खुप मोठा वाटा आहे. आज आपण निसर्गसौंदर्य याने नटलेला बारवी धरण विषय माहिती पाहणार आहे.
![]() |
Baravi dam information in marathi |
माझ्या जीवनातील महत्त्वाचं भाग या साठी कारण मुळात माझं गाव या धरणाच्या पायथ्याशी बसलेला आहे. चला तर मग या धरणा विषय माहिती घेऊ या.
बदलापूर ते मुरबाड या शहरांना जोडणारा मेन हायवे रत्ता यारस्त्याच्या मध्ये डोंगराळ भागात बसलेय ते निसर्ग रम्यात बसलेले बारवी धरण धरणरस्त्याची नागमोडी वळणे या भागाची वेगळीच मजा देतात.
Baravi dam information in marathi
धरणातून येणार पाणी मनाला भुरळ घालते.
खुपचं सुंदर ठिकाण आहे. सर्वात जास्त कपल या भागात येण्यास पसंती करतात. 'Baravi dam information in marathi' हे ठिकाण म्हणजे आपल्या भावना एकाद्या प्रिय मित्रा सोबत निवांत शेयर करण्याचे ठिकाण,
तसेच आनंदी क्षण घालवायचं ठिकाण आहे... चला तर या बारवी धरणाविषय आता थोडी माहिती घेऊया...
बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यात बसलेले धरण आहे.. या धरणाचा पाणी पुरवठा पाहिला असता... मुंबई बाजुला नवी मुंबई पर्यन्त व बारवी धरणाच्या वरील बाजुस शहापुर पर्यन्त पाणी पुरवठा या धरणा द्वारे केला जातो.....
बारवी धरणाचे बांधकाम हे 1973 साली सुरु करण्यात आले होते.

त्यानंतर पुढे 1978 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. त्या वेळी धरणाचा एकुण खर्च हा 3.5 कोरोड रूपये एवढा झाला होता.
सुरुवातीला बारवी धरणाची मुळ उंची ही38.10 मी.
Baravi dam
एवढी ठेवण्यात आली होती.1979 साली या धरणाची उंची 38.10 मी. वरुन 44.7 मी एवढी ठेवण्यात आली.
कालांतराने या उंचीत पण 1985 मध्ये पुन्हा 52 मी एवढी उंची करण्यात आली.
1999 मध्ये 66.5 मी ने ही उंची करण्यात आली.. सध्या या धरणाची उंची 2022 नुसार बारवी धरणाची उंची 2016 मध्ये बांधकाम करुन 2022 मध्ये या धरणाची उंची हि 72.60 मी एवढी ठेवण्यात आली आहे.
पाणीसाठा जर पाहिला तर 2022 नुसार या धरणात एकुण क्षमता ही 347.48 द. ल. घ. मी. एवढी आहे.
धरणाची उंची वाडवण्याबाबत अजुनही विचार करण्यात येत आहे. Baravi dam information in marathi
पाणीसाठा जर पाहिला तर 2022 नुसार या धरणात एकुण क्षमता ही 347.48 द. ल. घ. मी. एवढी आहे.
धरणाची उंची वाडवण्याबाबत अजुनही विचार करण्यात येत आहे. Baravi dam information in marathi
कदाचित या पुढे या धरणाची उंची वाडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दरवर्षी एमआयडीसी द्वारे या धरणाच्या बाजुला वसलेल्या अस्नोली, पिंपलोलि, चांदप , चांदप पाडा, पटीलपाडा, वाकड्याची वाडी, करांद, मोऱ्याचा पाडा, फणस वाडी, आघान वाडी, चोन, रहाटोली , आपटी, रायते .
दरवर्षी एमआयडीसी द्वारे या धरणाच्या बाजुला वसलेल्या अस्नोली, पिंपलोलि, चांदप , चांदप पाडा, पटीलपाडा, वाकड्याची वाडी, करांद, मोऱ्याचा पाडा, फणस वाडी, आघान वाडी, चोन, रहाटोली , आपटी, रायते .
या गावांना धरण ओव्हर फ्रो झाल्यावर सतर्कतेचा इशारा दिला जातो.
धरणातून पाणी विसर्ग सुरू करण्यात आल्यानंतर कोणीही या भागात नदी मध्ये जाऊ नये असा इशारा देण्यात येत असतो.
हे धरण दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस काठो कास भरलं जात. धरणाचे दरवाजे उघडण्यात येतात ते दृश्य खुपचं सुंदर अस असत.

बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यात सर्व शहरांना पाणी पुरवठा केला जातो. ठाणे, कल्याण, उल्हासनर, भिवंडी, घणसोली,
तसेच नवी मुंबई या सारख्या मोठ्या भागात या धरणाचा पाणी पुरवठा केला जातो.
या शहरांना पुरवण्यात येणार पाणी हे या धरणावर अवलंबून असतं. पण सुदैवाने या धरणाचे पाणी बांध ल्यापासून 2022 पर्यन्त आधीच कमी पडलेले नाही. दरवर्षी एमआयडीसी च्या या धरणात पाणीसाठा उपलब्ध असतो.
या धरणाचा परिसर जर पाहला तर बारवी धरण हे 4442.03 हेक्टर परिसरात या परीसरात विस्तारलेला आहे.
या एकूण परिसरा पैकी 513.66 हेक्टर परिसर हे जंगल क्षेत्र परिसर आहे.
या धरणाचा परिसर जर पाहला तर बारवी धरण हे 4442.03 हेक्टर परिसरात या परीसरात विस्तारलेला आहे.
या एकूण परिसरा पैकी 513.66 हेक्टर परिसर हे जंगल क्षेत्र परिसर आहे.
तर या धरणाचे बांधकाम चालु पासुन ते 2022 पर्यन्त (965 कुटुंब ) या धरणामुळे स्तलांतरित व्हावं लागलं आहे.
हे गाव 3 टप्यात खाली करण्यात आले.
आधी सुरवातीस 18 गावे, नंतर 12 गावे व शेवटी 6 गावे असे एकूण 36 गावे आतापर्यंत स्तलांतरित करण्यात आले आहेत.
Baravi dam information
या सर्व कुटुंबांना सरकारने सरकारी नोकरी ची हमी देण्यात आली आहे. हे लोक अजुनही या त्याच्या नोकऱ्यांच्या
प्रतिक्षेत आहेत.
वाढत्या लोसंख्येमुळे या धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. कालांतराने येथे वीजनिर्मिती केंद्र पण बसवण्याचा प्रयत्न सरकार करण्यात येणार आहे.
दोन मोठ्या डोंगरात खडकात बसलेले बारवी धरण या धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्या नंतर अतिशय आकर्षक असे रूप पाहण्यासाठी पर्यटन येथे हजेरी लावतात.

रोजच्या आयुष्यात नवीन काही नैसर्गिक आनंद घेण्या साठी पर्यटन सुटीच्या दिवशी लोक येथे हजेरी लावत असतात.
आपण एक भारताचे नागरिक आहोत स्वच्छ्ता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, म्हणुन जर आपण अशा ठिकाणी आनंद घेण्यासाठी जात असाल तर माझी विनंती आहे. असा ठिकाणी प्लास्टिक,पिशव्या चि घान होणार नाही याची काळजी घ्यावी..... कारण आपल्याला निसर्गाची शोभा वाढवायची आहे.
एकदा नक्की माझ्या बारवी धरणारा भेट द्या... सगा तर मग कधी भेट देताय.... कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. "Baravi dam information in marathi" जर हा लेख तुम्ही इतर कोणाला शेयर करायचा विचार करत असाल तर बिनधास्त शेयर करा.... धन्यवाद

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद