पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषय माहिती पाहुया | PM Narendra Modi information in marathi

 PM Narendra Modi information in marathi    भारताचे स्वातंत्र्य पुर्व काळातील पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी संपुर्ण जगामध्ये भारताला शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण देशाच्या यादी मध्ये समाविष्ट केले आहे. मग ते युद्धात असो, 


PM Narendra Modi information in marathi
PM Narendra Modi information in marathi


चलनात असो अथवा सर्व सामान्य जनतेत मोदींनी प्रत्येक क्षेत्रात खुप चागल्या तरेणे आपली पंतप्रधान असल्याची भूमिका निभावली आहे.चला तर आज आपण श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी माहिती पाहुया : 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. वडणगड , गुजरात येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर दास मुलचंद्र असे होते. तर आई चे नाव हिराबेन. नरेन्द्र मोदी यांच्या आई वडिलांना एकूण सहा मुले होती.

PM Narendra Modi information in marathi 

पुढे मोदींनी वडण गड येथेच आपले शालेय शिक्षण पुर्ण केले. बालपणापासूनच मोदी यांचा राजकारणात प्रचंड रस होता. नंतर त्याने पुढे जाऊन गुजरात मध्येत असलेल्या एक विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स ची पदवी पुर्ण केली. 

मोदी हे तरुण पणी आपल्या भावासोबत चहाचे दुकान चाळवत होते. सांगण्यात येते की भारत आणि पाकिस्तान यांच्या युध्दात त्यांनी रेल्वस्थानकावर सैनिक म्हणून कार्य केले होते.


नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणुन शपथ घेतली. आणि स्वातंत्र्य काळात जन्मलेले ते पहिले भारताचे पंतप्रधान बनले. गतिशिल, समरप्रित आणि दृढनि्चय नरेंद्र मोदी यांनी अबजाधिश लोकांच्या मागण्या पर्णत्वला आणल्या.

मे 2014 मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 'PM Narendra Modi information in marathi'   सर्वकष आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. 

त्यानंतर त्यांनी त्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न केला जो सरकार पासुन सरकारच्या योजने पासुन खुप दुर आहे.  अंत्योदय अर्थात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहचून त्यांचा विकास करण्याच्या तत्वाने ते सर्वाधिक प्रेरित आहेत .

 मोदी सरकार आल्या पासुन online digital मुले सरकारी योजना असो, वा सरकारी माहिती सामान्य जनतेपुढे सहज माहिती होत आहे.

नरेंद्र मोदी हे शाळेच्या काळात पासुन अखिल भारतीय विद्या्थी परिषदेचे अध्यक्ष होते. नंतर त्यांना भारतीय जनता पार्टीत त्यांना पुढे नामांकन मिळाले. 

  PM Narendra Modi

भारतीय जनता पक्षात त्याने आपली खुप महत्व पुर्ण भूमीला प्रस्तापित करुन आपल्या कार्यकर्त्यानची मने जिंकली व पुढे त्यांना पक्षाचे प्रमुख सरचिटणीस म्हणून दिल्लीला पाठवण्यात आले.


पुढे 2001 मध्ये मोदी गुजरात चे मुख्यमंत्री झाले. केशुभाई पटेल यांचे स्थान मोदींनी घेतले.2002 मध्ये राजकीय दबावामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला परंतु त्याचं साली गुजरात मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदींना बहुसंख्य मत पडले व मोदी गुजरात चे मुख्यमंत्री झाले.

 नंतर पुढे ते 2012 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्य करत राहिले. नरेंद्र मोदी यांनी 2063 दिवस गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपला विक्रम प्रस्थापित नोदवला आहे.

सोशल नेटवर्कर वर ते नेहमी खूपचं प्रसिद्ध झाले आहेत. PM Narendra Modi information in marathi गुगल प्लस बरोबर चर्चा करणारे ते भारतचे पहिले पंतप्रधान होते.

   संपुर्ण भारतात काँग्रेस पक्षा नंतर भाजप असा पक्ष आहे. ज्याने 2014 च्या निवडणुकीत आपल्या पक्षावर पुर्ण बहुमत प्राप्त केले.

नरेंद्र मोदी यांच्या नेृत्वाखाली हे सर्व झाले आहे. नरेंद्र मोदी हे दररोज पाच वाजता बरोबर उठतात मग ते रात्री कितीही वाजता झोपत असे. ही त्यांची खूप मोठी गोष्ट आहे.

Narendra Modi information in marathi

सांगण्यात येते की  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले कुटलेही कार्य करण्याच्या अगोदर आपल्या आईच्या पाया पडतात व मगच त्या कार्याची सुरुवात करतात.

1976 मध्ये आणीबाणीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी इंदारा गांधी यांच्या विरोधात लढाई केली होती. त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक जयप्रकाश नारायण हे होते.


पंतप्रधान बद्दल यांची माहिती .....


  • कलम ७४ अन्वये,राष्ट्रपतीसह सहाय्य व सल्ला  देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल.
  • राष्ट्रपती आपली कार्ये पार पडताना त्या सल्ल्यानुसार वागेल.
  • भारताच्या घटनेने निर्माण केलेल्या संसधीय शासनव्यवस्थित राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी आणि पंतप्रधान वास्तव कार्यकारी प्राधिकारी आहेस.
  • कलम ७५ नुसार राष्ट्रपती पंतप्रधांची नियुक्ती करतील.
  • राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीच्या नियुक्ती पंतप्रधान म्हणून करू करू शकतात.संसदीय शासन पद्धती मध्ये प्रस्थापित झालेल्या संकेतानुसार,राष्ट्रपतीन्ना लोकसभेतील बहूमतातील पक्षांच्या नेत्यालाच पंतप्रधान म्हणून नियुक्ती करावी लागते.

पंतप्रधान यांचे अधिकार आणि कार्य कोणते असतात पहा....

  1. केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री राष्ट्रपती कडून पंतप्रधांच्या सल्ल्यावरून नियुक्ती करणे.
  2. पंतप्रधान मंत्र्यांमध्ये खातेवाटप करत असतात.
  3. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सभाचे अध्यश्यास्थान भूषवितात आणि त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकतात.
  4. पंतप्रधान सर्व मंत्रांच्या कृतीकार्याचे मार्गदर्शन,दिशादर्शक,नियंत्रण व समन्वयण करतात.व अश्या रीतीने शासनाच्या धोरणामध्ये समन्वय राखण्याचे जबाबदारी पंतप्रधानावर असते.
  5. पंतप्रधांनाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो.

पंतप्रधानाच्या राष्ट्रपती आणि सरकार मधील दुवा म्हणून कार्य 
  • पंतप्रधान हे राष्ट्रपती व  मंत्रिमंडळ यांमधील संपर्काचे प्रमुख साधन आहे.
  • केंद्र शासन संबंधित सर्व कामे राष्ट्रपतीच्या सल्याने करणे.
  • भारताचे न्यायवादि,भारताचे महालेखाआदिक्षक,लोकसेवा अध्याक्ष्याखाली नियुक्त्या करणे.
  • नीती आयोग,राष्ट्रातील राष्ट्रीय एकात्मता आयोग,राष्ट्रीय जलसंपदा परिषद अध्याक्ष्य स्थान मिळणेबाबत.
पंतप्रधानांचे  संसधेतील कार्य 

  • संसदेची अधिवेशन बोलवाणे.
  • सरकारी धोरणाची घोषणा करणे. 

  मित्रांनो किनारा मराठीचा या माझ्या ब्लॉग वर जर तुम्हाला माहिती आवडली   "PM Narendra Modi information in marathi" असेल तर नक्की सांगा मी अशीच माहिती तुमच्या सोबत शेअर करत राहीन…तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल तर सांगा मी नक्कीच या लेख मध्ये सुधारणा करेन….. धन्यवाद

Post a Comment

0 Comments