chandrayaan 3 launch inforamation in marathi - नमस्कार मित्रांनो आज आपण चंद्रयान-3 या आपल्या चंद्रायांना बद्दल माहिती पाहणार आहोत.नक्की हे यान चंद्रावर का पाठवण्यात आले आहे.
या चंद्रयानाला चंद्रावर उतरण्यास किती दिवस लागणार आहेत.या यांना बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.चला तर मग सुरु करूया.
![]() |
chandrayaan 3 launch inforamation in marathi |
दि 14/ 07 /2023 म्हणजेच आज भारताच्या इतिहासात एक आणखी विक्रम घडला आहे.आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चंद्रयान - 3 हे वेवस्थित रित्या आकाश चिरत अंतराळात झेपावले आहे.या अफाट शक्तिशाली रॉकेट ने चंद्रयानाला आपल्या पाठीवर घेऊन उडान केली आहे.पण हे पूर्ण landing पर्यंत चांद्रयाना बरोबर राहणार नाही.
chandrayaan 3 launch inforamation in marathi
अंतराळात साधारण ठराविक वेळ कापल्यानंतर रॉकेट चंद्रयान -3 पासून वेगळे होणार आहे.पुठे चंद्रयानाला एकट्यालाच पूर्ण प्रवास करावयाचा आहे.
वैज्ञानिकांचा शक्तिशाली रॉकेट थेतून परत माघारी फिरेल.त्यानंतर चंद्रयानाला सर्वात आधी पुथ्वीच्या प्रदक्षिणा घालाव्या लागणार आहेत. (chandrayaan 3 launch inforamation in marathi)नंतर सूर्याची वाट पाहत थांबावे लागणार आहे.
या प्रकल्पासाठी एकूण खर्च :
चंद्रावर उतरण्यासाठी चंद्रयानाला सूर्याची मदत लागणार आहे.615 कोटी रुपयाचा हा प्रकल्प सूर्याच्या मदतीने म्हणजेच सूर्याच्या दर्शनाने सहल होणार आहे.शक्तिशाली रॉकेट तर चंद्रयानाला घेऊन झेपावला पण पुठे काय होणार आहे ....
वैज्ञानिकानुसार चंद्रयानाचे स्पेसक्राफ्ट उडानानंतर 16 मिनिटात शक्तिशाली रॉकेट वेगळे झाले आहे.त्यावेळेस त्याची उंची हि 179 किमी एवढी होती.
आता हे यान 170 किमी अंतरालावर उंचीवर पृथ्वीला अंडाकार मार्गाने 5 ते 6 वेळा प्रदक्षिणा घालणार आहे.
गोल गोल फिरत असताना चंद्रयान त्याच्या वेगात आल्यावर 1 महिन्यात प्रवाश्याला निघणार आहे.कारण पुठे चंद्रयानाला लाखो किलोमीटरचे अंतर पार करायचे आहे.
चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्रयान पृष्ठभागापासून किमान 100 किमी अंतरावर जाऊन थांबणार आहे.
चंद्रयानाला किती किमीटर अंतर पार करावे लागणार :
आपण पहिले असता चंद्रयानाला एकूण 3.84 लाख किमीचे अंतर पार करावे लागणार आहे.चंद्रयान हे चंद्रावर 23-24 ऑगस्टला साॅॅफ्ट landing करण्याचा प्रयत्न करणार आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर LAND करण्याच्या अगोदर त्याला सूर्याच्या प्रकाश्याची वाट पहावी लागणार आहे.म्हणून चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला सूर्याची वाट पहावी लागणार आहे.
प्रज्ञात रिव्हरसह विक्रम हे लॅॅडर चंद्राच्या जवळ पोहचल्यावर सूर्यप्रकाशात उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.कारण चंद्राचा एक दिवस म्हणजे आपल्या पृथ्वीचे 14 दिवस होतात.{chandrayaan 3 launch inforamation in marathi} या काळात रोव्हर आपले चंद्रावरील काम पूर्ण करील तसेच या यानात असलेल्या अनेक कॅमेरातून तो इथ्रो ला अनेक छायाचित्र सुधा पाठवणार आहे.
तसेच चंद्रावर उतरण्याची तारीख हि बदलू शकते .हे चंद्रावरील सूर्योदयावर अवलंबून असणार आहे.
तसेच जर कोणत्याही कारणास्तव चंद्रयानाला विलंब झाला तर चंद्रयानाला पुन्हा एकदा सप्टेंबरमध्ये संधी मिळणार आहे.असे विधान इस्त्रो च्या प्रमुख्यानी स्पष्ट केले आहे.
chandrayaan 3 launch
चंद्रावर पाण्याचा अंदाज :
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नेहमी अंधार असल्याने या भागात पाणी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.22 जुलै 2019 रोजी चंद्रयान - 2 हे यान भारत सरकारने लॉच केले होते.
जुलै महिन्यात पृथ्वी आणि चंद्र हे आपल्या कक्षेच्या तुलनेत एकमेकांपासून जवळ असतात.तसेच चंद्राचे स्वताचे गुरुत्वाकर्षण आहे.
ते जर आपण पाहिले तर पृथ्वीच्या तुलनेत 1/6 एवडे आहे.चंद्र मोहिमेत त्याची महत्वाची भूमिका असणार आहे.
चंद्रयान -3चे मुख्य 3 कारण आहेत.
1) चंद्रावर त्याच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षित आणि सॉॉफ्ट landing करणे.
2) रोहन वापरून तेथील कलाकृती शोधणे. [chandrayaan 3 launch inforamation in marathi]
3) चंद्राविषय अधिक माहिती जाणून घेणे सर्चीन करणे त्याच प्रमाणे जे चंद्रयान -2 करू शकला नाही ते करून दाखवणे.
अश्या प्रकारे आपण संपूर्ण चंद्रयान - 3 या चांद्रयानाची माहिती पहिली.तसेच पुढील उपडेट तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करू.
सर्व आपल्या भारतीय वैज्ञानिकांचा मी हार्दिक अभिनंदन करतो. तसेच तुम्हाला जर लेख आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा ....जय हिंद .....
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद