प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना - pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana

Pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana  सामन्य जनतेचा विचार करून भारत सरकारने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत तीन प्रकारच्या योजना चालु करण्यात आल्या आहेत .

pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana
pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana


1) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना.(PMJJBY) 

2) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना .( PMSBY) 

3) अटल पेंशन योजना .(APY) 


या तीन योजनेची अंमलबजावणी 5 मे 2015 पासुन सुरुवात करण्यात आली. या मधील प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हि 1जुन 2015 पासुन या योजने ची सुरूवात करण्यात आली. या नवीन पेंशन योजना केवल खुप कमी पैशात चालु करता येतात.100 रू पासुन ते 330 रुपया पर्यंत किंवा त्या पेक्षा जास्त पैशात या योजना चालु करता येतात. भविष्याच्या दृष्टीने या योजना खूप महत्त्व पुर्ण आहेत.

pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत समाजातील सर्व लोकांना सुरक्षा मिळेल याची यात तरतूद आहे. वर्तमान काळात जर आपण पाहिले असता. भारतातील 80 ते 90 टक्के लोक या योजने पासुन दुर लक्ष आहेत. त्या साठी जागरूकता करणे खूप आवश्यक आहे.

या योजने अंतर्गत एक वर्षा साठी 2,00,000 रुपय जीवन विमा कवर दिला जातो. जर लाभार्थी अचानक किंवा काही कारणा स्तव मृत्यु होते.

18 ते 50 वर्ष आयु असलेले तरुण पुरुष या योजनेत सहभागी होण्यासाठी 330 रुपय गुंतवणुक करुन या योजनेचा फायदा घेतात. 

जर एखाद्या तरूणीचा अनेक बँकेत खाते असतील तरी त्याला या योजनेचा फायदा घेता येतो . 'pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana' पण केवल एकाच कोणत्या तरी बँक मधून,


प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना चालु कशी करावी .


Sms या द्वारे पाहुया : 


या योजनेत सहभागी होण्यासाठी बँक या योजनेच्या अटी व शर्ती मध्ये बसलेल्या तरुणांना बँक मध्ये अकाउंट शी जॉइन असलेल्या मोबाइल नंबर वर एक मेसेज पाठवला जातो. तो या प्रकारे ( PJJBY ) <स्पेश> Y लिहून पाठवला जातो. 

जर आपण या योजने अंतर्गत सहभाग तयार आहेत तर आलेला मेसेज जर तुम्ही तसाच परत सेंड करता. 

की या योजने मध्ये तुम्ही सहभागी होता.

त्या नंतर स्वतः बँक बाकीची माहिती समविस्ट असलेल्या डाटा वरुन आपल्याला सहभागी करून घेते.

जर त्या व्यक्तीचा डाटा बँक मध्ये नसेल तर तो या योजनेतून कट करण्यात येते.

या योजनेत सहभागी झाल्यानंतर बँक त्याच्या डेबिट कार्ड नंबर द्वारे ऑटोमॅटिक जी रक्कम आहे ती कट करते.

 जर काही कारणावरून जर पैसे नाही भरण्यात आले. तर त्या व्यक्तीला मिळालेला सुरक्षा कवर विमा रद्द केला जातो.

jivan Jyoti Bima Yojana 


नेट बँकिंग द्वारे पाहुया आता : 


बँक धारक नेट बँकिंग द्वारे ही योजना चालु करण्यासाठी

नेट बँकिंग द्वारे लॉग इन करून (इन्शुरन्स) या ऑपशन वर जावून (PMJJY) या ऑपशन वर जाऊन तिथे आपले सर्व माहिती संमिट करावी लागेल. व ज्या बँक खात्या मधुन पैसे कापले जातील त्या अकाऊंट नंबर व डेबिट कार्ड याची माहिती संमिट करावी लागेल.


तसेच लाभ धारकला तो कोणत्याही प्रकारच्या आजरा पासुन पिठीत नाही हे लेखी नमुद करावे लागेल. हि सर्व माहिती संमित झाल्यावर बँक तुम्हाला सर्व माहिती प्रदर्शित करेल व ती सर्व निट पाहून तुम्ही क्लिक बटणावर क्लिक केल्यावर बँक कडून तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल.

तो एक pdf file च्या रुपात असेल. pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana तो तुम्ही download करून ठेवा कारण पुढे त्याची गरज पडेल.


प्रधान मंत्री जिवन ज्योती विमा योजना महिण्याला किती पैसे कट करते. :

( PMJJBY) या योजनेत प्रत्येक वर्ष काही तरी नवनविन बदल केले जातात. या योजने अंतर्गत प्रत्येक वर्ष या योजने मध्ये सहभागी झालेल्यांना 330 रुपय जमा करावे लागतात.

 म्हणजे एका महिन्याला लाभ धारकाला 25.7 रुपय जमा करावे लागतात. हे पैसे अपने आप लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून कापले जातात. त्या मुळे लाभ धारकास आधीच रक्कम जमा करुन ठेवावी.

या योजना चे पैसे 31 मार्च च्या आत जमा केले जातात . जर असे नाही झाले तर त्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा कवर रद्द केले जाते.


या योजनेची पात्रता व अटी : 


या योजने साठी भारतातील सर्व नागरिक सहभागी घेऊ शकते. ज्याचे वय 18 वर्ष ते 50 या आत मध्ये आहे.

त्या शिवाय लाभात्याचा भारतातील कोणत्याही बँकेत खाते असले तरी चालेल . असे नाही की कोनत्या विशिष्ट बँकेत हव.

लाभार्थी जवल आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच आपली तब्बेत एकदम बरोबर आहे. याचे प्रमाण पत्र जमा करणे आवश्यक आहे. खाता धारकाने सर्व माहिती स्वतः बद्दल देणे आवश्यक आहे.


मृत्यु झाल्यास :


जर लाभार्थ्यांचा काही दुर्घटना घडू न त्याचा मृत्यू झाला असता. त्याचा मृत्यू दाखला जमा करून लाभार्थ्यांने दिलेल्या उम्मिद वारस 2,00,000 रुपय दिले जातात.

jivan Jyoti Bima

सर्वात महत्त्वाचं विमा कधी बंद होऊ शकतो.


प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पुढील कारणा वरून बंद करता येते,


1) खाता धारकाच आयुष 55 वर्ष पुर्ण झाले असतील.


2) जर बँक खाता बंद केला तर किंवा त्या वेक्तीच्या खात्यात विमा चालु ठेवण्यासाठी त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम जमा नसेल तर."pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana"


3 ) जर लाभारत्याने अन्य कोणत्याही बँकेतुन सुरक्षा विमा 2,00,000 लाख पर्यंत मिळवला असेल तर त्याचं विमा रद्द केला जातो.

हा लेख जर तुम्हाला आवडला "pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana" असेल तर नक्की शेअर करा व लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद 

Post a Comment

0 Comments