Post Office Bharati 2023 Maharashtra - Maharashtra post office bharati has declared a new recruitment notification for interestedand eligible candidates can apply online further deteils are as follows.
![]() |
Post Office Bharati 2023 Maharashtra /१० वी पास आहात ? पोस्ट ऑफिस मध्ये ४०,८८९ जागांसाठी मोठी भरती |
applications are invited from eligible candidates for 40,889 gramin dak sevas (GDS) engagement as BMP/ABPM/ dak sevak.Applications form are to be submitted online at indiapostgdsonline.gov.on details of vacant post for which appications are called given notification.'post office bharati 2023 maharashtra.'
the recruitment notification has been declared from the indian post office department for anyone interested and eligible candidates ti fill 2508 vacancies in maharashtra postal circle. candidate should have passed 10th for thise recruitment.the job place is anywhere in maharashtra.
the age of the candidate should be between 18 to 40 years.maharashtra post office recruitment.bharati .
applicants need to apply online mode for maharashtra post office departement Recruitment 2023 for more details about,the maharashtra portal department bharathi 2023/Portal circle GDS bharti 2023 / maharashtra gramin dak seva bharati mahiti 2023/ new dak seva bharati fom/post office bharathi maharashtra 2023(Post Office Bharati 2023 Maharashtra)
Post Office Bharati 2023 Maharashtra
नमस्कार मित्रांनो , तुम्हाच्या साठी एक अगदी आनंदाची बातमी घेऊन येत आहे . महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्ये सर्वात महत्वाची बातमी येत आहे. या वर्षी महाराष्ट्र पोस्ट ऑफिस सेवा केंद्रा मध्ये एकूण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ५,८८९ एव्हडी पदे भरली जाणार आहेत.
आपण याच विषय या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस {Post Office Bharati 2023 Maharashtra} मध्ये भरती होण्यासाठी जी काही ऑनलाईन फॉम भरण्याची पद्धत आहे. त्या विषय या लेखात मी संपूर्ण माहिती देण्याचं प्रयत्न केला.
ग्रामीण पोस्ट ऑफिस अंतर्गत 'ग्रामीण डाक सेवक ' अंतर्गत पदाच्या २०५८ एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत. या साठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्वात चांगली गोस्ट म्हणजे या पदासाठी उमेदवार हा केवळ १० वी पास असला पाहिजे.
सर्वात महत्वाचे त्या उमेदवाऱ्याचे वय हे १८ ते ४० दरम्यान असल पाहिजे. नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारतात कोठेही आहे. महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती फॉर्म भरण्यासाठी फी हि केव्बल १०० रुपये इतकी आहे.
तर अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकतो. ऑनलाईन सुरु होण्याची तारीख हि २७ जानेवारी २०२३ हि आहे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख हि १६ फेब्रुवारी २०२३ हि आहे.
पदाचे नाव -ग्रामीण डाक सेवा
एकूण जागा - 40889 (2058 महाराष्ट्र करीत)
शैक्षणिक पात्रता -
1) १० वि पास. भारत सरकार /राज्य सरकार /केंद्रशासित प्रवेशद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण हे मंडळाद्वारे आयोजित गणित व इंग्लिश मध्ये १० उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच प्रमाण पत्र हे GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणी साठी अनिवार्य राहणार आहे.
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
वय मर्यादा -१८ ते ४०
अर्ज शुल्क - रु. १०० /- (मात्र महिला,ट्रान्सजेण्डर,ST /SC यांना नंतर फी नसणार आहे .)
पगार - १० ते १२ हजार रुपये असणार आहे.
अर्ज पद्धत - ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख - २७ जानेवारी २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ फेब्रुवारी २०२३
अधिकृत वेबसाइट - www.indiapost.gov.in
जाहिरात येथे पहा. PDF
फॉर्म भरण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाइट -httos://indiapostgds.gov.in
भर्ती प्रक्रिया - online only
Post Office Bharati 2023 Recruitment
पोस्ट साठी apply कस करायच
१) या पोस्ट साठी उमेदवाराने ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे.
२)अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन जाहिरात पूर्ण वाचून घायची आहे. जेणे करून तुम्हाला समजेल.
३) तसेच या पोस्ट साठी लागणारी पात्रता /अटींबाबत संपूर्ण बहिरी वाचून घ्यावी. कारण चुकीचे फॉर्म हे नाकारले जातील. (Post Office Bharati 2023 Maharashtra)
४)फॉर्म भरण्यासाठी सविस्तर सूचना या - (indiapost.gov.in) site वर दिल्या आहेत.
५)फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात धरले जाणार नाही.
६)अधिक माहितीसाठी कृपया pdf जाहिरात हि शांत पाने वाचावी.
पोस्ट ऑफिस चा ऑनलाईन फॉर्म भरताना या गोष्टींचा ध्यान ठेवा.
१) या भारती प्रक्रियेत तुम्ही फक्त एकाच Division जिल्हा मध्ये फॉर्म भरू शकता.
२)ST ,SC ,CETAGORY मध्ये तसेच PWDआणि महिला साठी कुठल्याही प्रकारची फी नाही. या सर्व cetagory वगळता इतर सर्वांना १०० रु फी असणार आहे. फी भरल्याशिवाय फॉर्म हा विचारत दाराला जाणार नाही.
३)sarvat सांगली गोस्ट म्हणजे कोणतेही कागतपत्र समिट करावं लागत नाही. फक्त आपला एक फोटो आणि सही अपलोड करावी लागते.
४) जेव्हा तुमचे निवड होते ,तेव्हा तुम्हचे डॉक्युमेंट घेऊन जावे लागते आणि तेथे जाऊन समिट कराव लागत.
५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुम्ही EWS आणि OBC CATEGORY मध्ये येत असाल तर तुम्हाला सेंटल CAST CERTIFICATE लागेल तरच तुमचे सिलेक्शन होते. म्हणून ते नसेल तर कडून घ्यावे. म्हणजे तुम्हाला जॉब साठी कोणती आडाचं येणार नाही.
६)फॉर्म चुकला असेल तर पुन्हा फॉर्म भरू नका . कारण दोनी फॉर्म हर नाकारण्यात येतील.
७) जर तुम्ही सध्या कुठं नोकरी करत असाल तर तुम्हाला नंतर NOC OBJECTION CERTIFICATION घ्यावं लागेल.
८) फोरम भारत असताना तुम्हच्या marsheet वर जेवढे सर्व विषय असतील ना त्या सार्वांची max marks ची बेरीज करून आपला अचूक बोर्ड निवडा.तसेच बेस्ट ऑफ five निवडू नका.
मित्रांनो , माहिती कशी वाटली नक्की सांगा तुम्हाच्या मित्रांना मात्र शेयर करायला मात्र विसरू नका . अशाच नवनवीन नोकरी विषय माहिती मिळवण्यासाठी माझ्या www.kinaramarathicha.com या साईट ला भेट द्यायला मात्र विसरू नका. धन्यवाद ......