semester system application from class IX to XII; such will be education system 2023
नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण : इयत्ता नववी ते बारावी साठी राज्य सरकारने सेमिस्टर पद्धत लागु करण्याचा निर्णय नँशनल करिक्यूलम फ्रेमवर्क - एन सी एफ द्वारे (राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा) ठरवण्यात आला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता तिसरी ते बारावी इयत्ता पर्यंत १५० पर्यायी पाठ्यपुस्तके तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(semester system application from class IX to XII; such will be education system 2023)त्यामधून सर्व विध्यार्थ्यांना आपले विषय निवडायचे आहेत,तर या सर्व विषयाची वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे.
तर नववी आणि 10 वी साठी विध्यार्थ्यांना आठ स्ट्रीम मधील किमान तीन समूहातील चार - चार पेपर असतील.विध्यार्थ्यांना १५० विषयांच्या पर्यायांतून आपले विषय निवडायचे आहेत.आतापर्यंत अकरावी व बारावीच्या पर्यायातून आपले विषय निवडायचे आहेत.
आता पर्यंत अकरावीच्या आणि बारावीच्या स्तरावर आपण विज्ञान ,वाणिज्य,कला अशा शाखेतील विषय असत. आता मात्र वेगळी पद्धत अस्तितवात येणार आहे.
आता या शिक्षण धोरणात नव्याने संगीत ,खेळ ,क्राफ्ट व व्होकेशन या विषायांना हि महत्वाचा दर्जा प्राप्त होणार आहे.आता गणित,विज्ञान,मानव्य शाखा विषय,भाषा,सामाजिक शास्त्र यांच्याबरोबरीने गणना करण्यात येणार आहे.
आता आपल्याला नवीन पाठ्यपुस्तके उपलब्द होणार आहेत त्या बद्दल माहिती पाहूया .
२०२४-२०२५ या शैक्षणिक कालखंडा मध्ये वर्षाच्या प्रारंभापासून महिन्याच्या इयत्ता तिसरी,सहावी व नववी ची नव्या पद्धतीने पाठ्यपुस्तके उपलब्ध ता होण्याची शक्यता आहे.
आठ स्ट्रीममधील विषय : इयत्ता नववी आणि दहावीच्या आठ स्ट्रीम असतील.त्यात मानव्य शास्त्र शाखा विषय,भाषा,गणित,व्होकेशनल एज्युकेशन,शरीरीशिक्षण,कला,समाजशास्त्र,विज्ञान,आंतरशाखीय विषय अशा आठ गटांतील विषय असतील.या प्रत्येक गटातील दोन असे १६ विषय विध्यार्थ्यांना निवडावे लागतील.
अशा प्रकारे असेल शिक्षण पद्धत
इयत्ता नववी ते बारावीचे शिक्षण हे सेमिस्टर प्रमाने देण्यात येणार आहे.वर्षभरात बोर्डाचे पेपर परीक्षा देण्यासाठी दोन संधी देण्यात येतील. इयत्ता नववी,दहावी आणि बारावी मध्ये सुमारे १६ - १६ पेपर्स (कोर्स) द्यावे लागतील.
याचा अर्थ एका वर्षात कमीत कमी आठ विषयाचे पेपर द्यावे लागतील.इयत्ता नववी चा निकाल हा दहावीच्या निकालाची जोडून त्यावर आधारित गुणपत्रिका मिळेल.{semester system application from class IX to XII; such will be education system 2023}
IX to XII; such will be education system 2023
आता पहा फाउंडेशन स्तेजमध्ये कोणतीही परीक्षा नाही.
बालवाडी आणि प्री-स्कुल स्तरावरील विध्यार्थ्यांसाठी जादूचा पेटारा हि संकल्पना राबवण्यात येणार आहे.यामध्ये ५३ प्रकारचे विविध खेळ,पोस्टर,खेळणी,बोर्ड,बिल्डींग ब्लॉक प्लेईंग कार्ड यांचा समावेश करण्यात येणार आहे.तसेच या विध्यार्थ्यांना दाफ्तराचे ओझे वाहावे लागणार नाही.
त्याच प्रमाणे सहा ते आठ वर्ष वयोगटातील विध्यार्थ्यांना पहिल्या इयत्तेत प्रवेश मिळेल.या इयत्ता मध्ये फक्त भाषा व गणिताची पुस्तके असणार आहेत.त्यानंतर दुसऱ्या इयत्तेनन्तर फाऊनडेशन लेवल पूर्ण होईल.सर्वात महत्वाचे म्हणजे फाऊनडेशन मध्ये त्या लेव्हल मध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही.
अशा प्रकारे आपण पहिले नवीन शैक्षणिक धोरनानुसार २०२४-२०२५ या कालखंडा मध्ये कोणकोणते बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आशा आहे हि माहिती तुम्हाला नक्की समजेली असणार.माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेयर करा.आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंट बोक्स मध्ये नक्की सांगा.
हे पण वाचा .......
शैक्षणिक
1) महाराष्ट्र जनरल नॉलेज प्रश्न आणि त्यांचे उत्तर - वाचा
सरकारी योजना
1) आयुष्यमान भारत योजना देणार 5 लाख रुपये - वाचा
2) संजय गांधी निराधार योजना - वाचा
3) प्रसिद्ध देवस्थान खंडोबा मंदिर मुळगाव - वाचा
4) आई एकविरा देवी देवस्थान - वाचा
5) Dr.A.P.J.Abdul kalam माहिती - वाचा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद