या आहेत अपंगांसाठी , दिव्यांगांसाठी सर्व प्रकारच्या योजना / Divyang apang yojana Information Maharashtra

 या आहेत अपंगांसाठी , दिव्यांगांसाठी सर्व प्रकारच्या योजना Divyang apang yojana Information Maharashtra 



Divyang apang yojana Information Maharashtra - आपण पाहिले असता समजेल,की महाराष्ट्र सरकारने राज्यातील अपंग वर्गासाठी अनेक सरकारी योजना काढल्या आहेत. 

या सर्व योजना कोणकोणत्या आहेत हे आपण या लेखात पाहणार आहोत.तुम्ही जर अपंग असाल तर हा लेख नक्की वाचा.तसेच आपल्या अपंग मित्रांना नक्की शेयर करा.जेणे करू तुम्हचे मित्र हि या सर्व योजने पासून वंचित राहणार नाहीत.


Divyang apang yojana Information Maharashtra
Divyang apang yojana Information Maharashtra




Divyang apang yojana

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विभाग आणि विकास महामंडळ


आपल्या महाराष्ट्र राज्यात जवळजवळ 60 लाख अपंग असुन त्यांचे पूनर्विसरण करण्यासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. (Divyang apang yojana Information Maharashtra) हे महामंडळ अपंगांना रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसाय करण्यासाठी कर्ज मंजुर करते. 


राष्ट्रिय विकलांग वित्त एवम विकास निगम योजना


छोट्या उद्योगास कर्ज तर व्यापार आणि खरेदी विक्रिविषयक व्यवसायासाठी एक लाख तर सेवाविषयक योजणे साठी 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज सरकार देत असतो.

 ज्यासाठी कर्ज घेतले आहे, नेमकी त्याच उद्देशा साठी त्याचा विनियोग करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित व्यवसायासाठी नोकरांची सेवा आवश्यक भासल्यास 15 टक्के नोकर हे अपंग असायला हवेत.


कृषी उद्योगासाठी कर्ज


या अंतर्गत शेती उत्पादन, सिंचन योजना, फळबाग, रेशीम उत्पादन, शेती साठी यंत्र सामग्री सामान, अवजारे यंत्र , विहीर खोदणे, बी - बियाणे, दुकान, दुध व्यवसाय, कुकुटपालन, डुक्कर पालन, शेली - मेंढी पालन, पशुखाद्य दुकान, शेतमालासाठी बाजारपेठ, मिळवण्यासाठी 5 लाखापर्यंत कर्ज मंजुर केले जाते.


वाहतूक व्यवसाय वाहन खरेदी 


या योजने अंतर्गत सरकार कडून अपंगांसाठी 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. या योजनेत ऑटो रिक्षा ते इतर वाहने समाविष्ट आहेत. ज्या द्वारे आपण व्यवसाय सुरू करू शकतो.


मनोरुग्ण व आत्मरुग्ण अपंगांसाठी स्वतः वर खर्च


या योजने अंतर्गत सरकार आपल्याला 3 लाख पर्यंत कर्ज मंजूर करून देऊ शकतो. कर्ज देताना करावा लागणारा करार हा मनोरुग्ण व्यक्तीबरोबर करता येते नसल्यामुळे मनोरुग्णानाची आई/वडील किंवा कायदेशीर पालक , मनोरुग्णाचा सहचर (पती अथवा पत्नी) यांच्या बरोबर करार केला जातो.


Divyang apang yojana Information Maharashtra


तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण 


गरजे नुसार तसेच आवश्यक नुसार कर्ज दिला जातो. कर्ज मंजूर करताना स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलेली तत्त्वे अवलंबावी लागतात.{Divyang apang yojana}


लघुउद्योग


लघुउद्योगविकास साठी 3 लाखा पर्यन्त कर्ज मिळते. उद्योगातून साधन निर्मिती , फॅब्रीकेशन आणि उत्पादन करणे आवश्यक असून अर्जदार हा अपंग व्यक्ती ही त्या मालक अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी असणे आवश्यक आहे. 

या लघुउद्योग त नोकर भरती म्हणुन किमान 15 टक्के अपंगांना रोजगार देणं गरजेचं आहे.


मनोरुग्णांना माता - पिता पालकांन द्वारे संचालित संस्थान संबंधित मनोरुग्णांच्या लाभासाठी कर्ज योजना 


या योजने अंतर्गत 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. मनोरुग्णानाचे उत्पन्न मिळविनाऱ्या साधनांसाठी पालक संघटनेला अर्थ सहायक केले जाते. 

मात्र उत्पन्न मिळवण्याच्या प्रयत्नात मनोरुग्ण व्यक्तीचा सहभाग असणे आवश्यक आहे.

मिळणाऱ्या उत्पन्नात त्यांना हि समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे. इतर योजनांसाठी लागु असलेली सर्व मार्गदर्शक माहिती तत्वे या योजने साठी लागु आहेत. {Divyang apang yojana Information Maharashtra} अशा स्वयं सेवी संस्था राष्ट्रिय विकलांग वित्त एवं विकास निगम , फरिदा बाद यांच्याकडे थेट कर्जासाठी अर्ज करू शकतात.


चला तर मित्रांनो ,तुम्हाला दिव्यांगांसाठी देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजना, योजनांची माहिती तुम्हाला समजली असेल.

अश्याच माहिती साठी आपल्या किनारा मराठीचा.com या site ला भेट द्यायला मात्र विसरू नका...धन्यवाद ..


हे पण नक्की वाचा...

1) 

जात प्रमाणपत्र कसे काढावे ? त्या साठी लागणारी कागद पत्रे ? पहा संपूर्ण माहिती / caste certificate information in marathi -  वाचा.

2) 

वडपोर्णिमा , का केली जाते वडाची पूजा पहा संपूर्ण माहिती / vatpornima information in marathi - वाचा.



Post a Comment

0 Comments