माळशेज घाट माहिती मराठी / malshej ghat information in marathi - महाराष्ट्र राज्यात मुरबाड शहरापासून काही 50ते 60 किमी. अंतरावर वसले मालशेज घाट. हा घाट पाहण्यासाठी साठी अनेक ठिकाणाची लोक येत असतात.
![]() |
malshej ghat information in marathi |
malshej ghat information in marathi
या ठिकाणी असलेले डोंगर दऱ्या, धबधबे तसेच या ठिकाणी येणारे फॉरेनर पक्षी हे या ठिकाणाचे खुप महत्वाचे आकर्षण आहे. आज आपण या लेखा मध्ये मालशेज घाट या विषयावर संपुर्ण माहिती ही पाहणार आहोत. चला तर पाहूया मालशेज घाटा विषय संपुर्ण माहिती...
हा घाट कल्याण -मुरबाड -नगर रा मार्गावर स्थिर आहे.हा घाट आतापर्यंत एक पर्यटन स्थळ म्हणुन संपुर्ण भारतात तसेच भारता बाहेर प्रसिद्ध आहे. (malshej ghat information in marathi) मात्र आता हा घाट मालबळेश्वर तसेच माथेरान या सारख्या थंड हवेच्या ठिकाणा प्रमाणे हे पण एक बारमही थंड हवेचे ठिकाण म्हणुन प्रसिद्ध झाले आहे.
पावसाळा आला ही चहू बाजूनी या घाटात दाट धुक्याची चादर पांगरलेली असते.तसेच येथे असलेले डोंगर दरे पर्यटकांना वेड लावून टाकतात. असं हे निसर्ग दृश्य आहे.आता तर या घाटात खुप ठिकाणी पर्यटकांसाठी खास पॉईंट केले गेले आहेत.
जर तुम्ही या ठिकाणी गेले तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी गाडी पार्किंग साठी दोन ठिकाणी जागेची व्यवस्था केली आहे.
या घाटाच्या विकासासाठी एम. टी. डी. सी. व वन विभागाने आपल्या आती कामे घेतली आहेत.या कामातून पर्यटकांसाठी वेगवेगळ्या सोई उपलब्ध करून देणार आहेत.
malshej ghat information
माळशेज घाट माहिती मराठी
आकाशाला भिडलेल्या उतुंग कड्यावर पडणारा मुसळदार पाऊस आणि शुभ्र खेळखेळत येणारे डोंगरावरून सरसरते पाण्यांचे ढबधबे, हिरव्या डोंगर रांगावर बसलेले ढगांची दाट गर्दी हे सर्व अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी खुप मजा येते.
तेथील वळणे मध्येच लागणारे भोगडे या सर्वांचा जर अनुभव घ्यावयाचा असेल तर एकदा पावसाळ्यात मालशेज घाटात जरूर जाव्हे.
ज्या ठिकाणी घाट रस्ता सुरु होतो.तेथील दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकाच्या सोयीसाठी एम टी डी सी चे रिसॉर्ट बनवले आहेत.त्यालगत जवळच खुबी गावाजवळ पिंपळगाव धरणाचा सुंदर जलाशय आहे.
आता पहा या ठिकाणी कश्या प्रकारे जायचे :
जर आपण पुण्यामधून माळशेज घाटात तुम्हाला जायचे असेल तर पुण्याहून नारायणगाव मार्गे मालशेज घाटात तुम्हाला जाता येईल.
तुम्ही जर मुंबई वरून येत असाल तर एकतर तुम्ही मुंबई - कल्याण -मुरबाड -सरळगाव -पुठे मालशेज घाटात जाऊ शकता.{malshej ghat information in marathi}
तसेच जर तुम्ही बदलापूर वरून तुम्हाला जायचे असेल तर मुंबई -बदलापूर-बारवीडॅम -मुरबाड -सरळगाव -टोकावडे या मार्गाने सरळ पुठे काही किलोमीटर अंतरावर माळशेज घाट.
जर तुम्ही विमानाने येत असाल तर तुम्हाला मुंबई अथवा पुणे या विमानतलावर उतरावे लागेल.
बदलापूरचे बरवी धरण - वाचा
अंतर
मुंबई - माळशेज घाट : हे अंतर 126 किमी एवढे आहे.
कारण मुंबई -ठाणे -कल्याण -मुरबाड -शिवले-टोकावडे -सरळगाव पुठे काही किलोमीटर अंतर पार पडल्यावर मालशेज घाट...
पुणे - माळशेज घाट : हे अंतर 118 किमी आहे.हा रस्ता पुणे - चाकण -राजगुरुनगर-पेठ -मंचर -नारायणगाव -जुन्नर पुठे काही किलो मीटर अंतरावर नारायणगाव.
राहण्याची सोय आहे काय?
घाटाच्या पायत्याशी एक सावर्णे गाव लागतो. इथे रस्ता हा संपतो. या ठिकाणी अनेक हॉली डे गेस्ट हाऊस आहेत. तुम्ही जर गेला नसाल तर एकदा नक्की जाऊन या जाता जाता हा लेख नक्की शेयर करा. आपल्या मित्रांना नक्की पाठवा लेख कसा वाटला कमेंट बॉक्स नक्की सांगा
हे पण नक्की वाचा -
1)
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद