प्रधानमंत्री जन धन योजना / pradhanmantri jan dhan yojana maharashtra

 pradhanmantri jan dhan yojana नमस्कार मित्रांनो , माझ्या (किनारा मराठीचा) या ब्लॉग मध्ये तुमचं मी स्वागत करतो. आज आपण या लेखात पाहणार आहोत. प्रधान मंत्री जनधन योजने विषय महत्त्वाची माहिती.

pradhanmantri jan dhan yojana
pradhanmantri jan dhan yojana

 या योजने साठी लागणारी आवश्यक कागद पत्रे व त्या मधील माहिती आज आपण जाणुन घेणार आहोत. चला तर वेल न घालवता या योजनेची माहिती पाहूया.



प्रधानमंत्री जन धन  योजना  भारत मध्ये financial Inclusion निमार्ण करणे हे आहे. भारतातील सर्व कुटुंबांना बँकेत खाते खोलणे. व त्याना सरकारी सुविधा पुरवणे हे मुख्य उद्देश आहे. या योजनेची घोषणा 15 ऑगस्ट 2014 मध्ये करण्यात आली होती.

 पण या योजनेची अंमलबजावणी 28 ऑगस्ट 2014 मध्ये भारताचे प्रधान मंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या द्वारे करण्यात आली. हि योजना राबवणान्या आदी प्रधानमंत्रीनी भारतातील सर्व बँकेना आदेश दिले होते. 

की भारतातील सर्व कुटुंबाचे बँक खाते तयार करण्यात यावेत. या योजनेची सुरवातीलाच सुमारे 1.50 करोड बँक खाते भारतात खोळण्यात आले होते.

 pradhanmantri jan dhan yojana

14 ऑगस्ट 2014  ते 18 ऑगस्ट 2014  या कालावधीत दिवसात : 


1) बँकिंग सेवा सर्व कुटुंबंना  उपलब्ध करून देणे.


2) 6 महिन्यानंतर नंतर जन धन योजने अंतर्गत प्रत्येक खात्यात 5000 रुपय जमा करणे व एक लाख पर्यन्त  दुर्घटना विमा प्रत्येक लाभार्थ्यास देणे. तसेच डेबिट कार्ड आणि किसान कार्ड देण्यात येणे. 


3) वित्तिय साक्षरता अभियान राबविण्यात येणे.



प्रधानमंत्री जन धन योजनेत सहभागी होण्यासाठी त्या  'pradhanmantri jan dhan yojana' साठी बँक खाते खोळण्यासाठी लागणारी आवश्यक कागद पत्रे : 


1) आधार कार्ड. ( जर एका जागेवरून दुसरीकडे स्तलांतरित झाले असेल तर त्या जागेचा वर्तमान प्रमाण पत्र.)

2) जर आधार कार्ड नसेल तर voter ID मतदान कार्ड,

Draiving लायसन्स, पेन Card , नाही तर पासपोर्ट या documents पैकी एक.


3) भारत सरकार कडून मिळणारे एखादे प्रमाण पत्र उदा. रहिवासी दाखला, जात प्रमाण पत्र, उत्पन्नाचा दाखला, ग्रामसेवक दाखला, तलाठी दाखला, सोबत एक फोटो असणे आवश्यक आहे.

pradhanmantri 

प्रधानमंत्री  जन धन योजनेत मिळणारे लाभ : 


1) जमा पैसावर चागला व्याज.


2) 1 लाखापर्यंत दुर्घटना विमा पॉलिसी



3) कोणतीही न्यूनतम शेस राशी असणे आवश्यक नाही.


4) 30,000 रुपय च जीवन विमा कवर.


5) भारतात कोठेही पैसे पाठवण्याची सुविधा देणे.



6) सरकारी सुविधा घेणाऱ्यांना अन्य लाभ मिळण्यास सुलभ होईल.


7) 6 महिन्यानंतर मिळणाऱ्या 5000 रुपय या सुविधते नंतर एक pradhanmantri jan dhan yojanaओव्हरड्रॉफ सुविधा घेण्यास परमिशन दिली जाते.


8) दुर्घटना विमा कवर , रूपे डेबिट कार्ड चा उपयोग 45 दिवसातून कमीत कमी एकदा करण्यात परवानगी.


9) 5000हजार ची सुविधा प्रत्येक घरातील एका व्यक्तीस आहे.विषासात : घरातील स्त्री साठी.



प्रधानमंत्री जन धन योजनेचे उद्दिष्ट : 

 jan dhan yojana

1) भारतामधील असलेल्या सर्व खेडेगाव यांना बँकेशी कनेक्ट करणे. त्यांना मोबाईल वेन, भिसि योजना , बँकेतील योजना पुरवणे.


2 ) प्रत्येक घरातील एका व्यक्तीस चे बँकेत खाते होलने.


3) प्रत्येक खाताधरक ला डेबिट कार्ड पुरवणे.


4) खाता खोलन्याआधी खताधारकास वित्तिय साक्षरता समजाऊन सांगणे.


5) 6 महिन्यानंतर 5000 रुपय ओव्हरड्राफ प्रदान करना.


6) ग्राहकांना लहान विमा प्रदान करणे..


चला तर मित्रांनो मी हा लेख इथेच संपवतो. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की "pradhanmantri jan dhan yojana"सांगा आणि मित्रांना हा लेख शेयर करायला मात्र विसरू नका.. धन्यवाद 

 हे पण नक्की वाचा एकदा .....!

१) १ रुपय पिक विमा योजना - वाचा  

२) प्रधानमंत्री जन धन योजना - वाचा 

३) आभा हेल्थ कार्ड या योजनेची माहिती - वाचा 



Post a Comment

0 Comments