महाराष्ट्र राज्यात २०२३ पासून सलोखा योजना सुरु , पहा GR आला / salokha yojana maharashtra २०२३
![]() |
salokha yojana maharashtra २०२३ |
salokha yojana maharashtra २०२३
सलोखा योजने अंतर्गत शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिची अडला बदला दस्तासाठी नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार आहे.
या गोष्टी मुले समाजात सलोखा ,सौम्य आणि सौहार्द वाढवण्यास मदत होणार आहे ,
या शिवाय सलोखा{salokha yojana maharashtra २०२३} योजनेच्या दि . ३ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती आपण या या लेखात पाहणर आहोत .
सलोखा योजनेचा शासन निर्णय (salokha yojan GR २०२३)
जमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील आपआपसातील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधीशील सौम्य व सौहार्द वादीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरचा जमिनीचा ताबा दुसऱ्या कडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरीर जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्या कडे असणाऱ्या शेत जमिनी धारकाचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रू . १०००/- तर नोंदणी फ्री देखील नाममात्र रू . १००० /- सलोखा योजने साठी ठेवण्यात आली आहे. salokha yojana maharashtra २०२३
सलोखा योजनेच्या अति व शर्ती जाणून घेऊया ..
१. सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्क मध्ये शासन निर्णय जाळ्या पासून जवळ जवळ शासन राजपत्र प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पुठे २ वर्ष पर्यंतीचा राहील .
२. सदर योजनेत पहिल्या शेतकार्यांच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकर्या कडे व दुसऱ्या शेतकऱ्याचा ताबा पहिल्या शेतकऱ्या कडे किमान १२ वर्ष पर्यंत असला पाहिजे .
salokha yojana maharashtra
३. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असलेलेबाबतचा वास्तुस्तितिदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या हातून पंचांनामा नोंदवहीत केलेला असला पाहिजे .
तसेच पंचनामा नोंदवहीवरुन तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेसकर्याकडे असला पाहिजे . अदलाबदल दस्त नोंदणी वेळी पक्षकारांना सदर पंचनामा दस्तास जोडला पाहिजे .
४. सलोखा योजनें अंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखात सर्वसमावेशक शेरे ,क्षेत्रे भोगवटा दार वर्ग / सत्ताप्रकर ,पुनर्वसन /आदीवासी / कुल इ . सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्ष करांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवला आहे,{salokha yojana maharashtra २०२३}अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट असणे गरजेचे आहे .
५. पहिल्या जमिनीच्या शेतकऱ्याचा ताबा दुसऱ्या जमिनीच्या शेतकर्याकडे असणे .तसेच दुसऱ्या जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणे व या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणाचा सलोखा योजनेत समाविष्ट असणार नाही अशी प्रकाराने मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाही .
६. सदर योजनेमध्ये पहिल्याच ताबा दुसऱ्याकडे तर व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोनी बाजू कडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी हि ते या योजनेसाठी पात्र ठरतील .
७. अकृषिक ,रहिवाशी तसेच वानिजीक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू असणार नाही .
८. योजना अंमलात येण्या पूर्वी काही पक्ष करांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तांसाठी अगोदर मुद्रांक शुक्ल व नोंदणी फी भरली असेल तर त्या शेतकऱ्याला अर्ज नामंजूर झाला तर रक्कम परत मिळणार नाही .
९. सादर योजनेमध्ये दोन्ही पक्ष करांची जमीन हि या पूर्वीच तुकडा घोषित असेल तर त्याबाबत प्रमाणित गटबुकची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे परिस्तिथिनुसार फेरफाराने नावे नोंदवता येतील .
मित्रांना माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या "किनारा मराठीचा" या site ला भेट द्यायला मात्र विसरू नका. मित्रांनो माहिती खूप महत्वाची आहे.आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेयर करा.जेणे करून आपल्या शेतकरी मित्रांना या योजनेची माहिती मिळण्यास मदत होईल.
हे पण नक्की वाचा ......!
1) रामाचा पाळणा या सणाची संपूर्ण माहिती पहा - वाचा
2) श्रावण महिन्याचे महत्वपहा संपूर्ण माहिती - वाचा
3) वड पोर्णिमा का साजरी केली जाते पहा संपूर्ण माहिती - वाचा
4) अक्षय तृतीय का साजरी करतात,पहा संपूर्ण माहिती - वाचा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद