द्रौपदी मुर्मू यांनी संपुर्ण माहिती | Draupadi Murmu Biography in Marathi


 Draupadi Murmu  Biography in Marathi - आदिवासी समाजाचा इतिहास रचवणार भारतातील पहिली राष्ट्रपती महिला आदिवासी राजकीय नेत्या, माजी राज्यपाल व आणि भारताच्या 15 व्या राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मु यांचे संपुर्ण जिवन चरित्र तसेच त्यांच्या राजकीय प्रवाशाबाबत जाणुन घेणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर भारताला पहिल्या आदिवासी राष्ट्रपती मिळाल्या.
Draupadi Murmu  Biography in Marathi
 Draupadi Murmu  Biography in Marathi



द्रौपदी मूर्मु अखेर राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या. त्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 64.03 % मते मिळाली . 25 जुलै 2022 रोजी त्यांचा शपथ विधि झाल्यानंतर त्या अधिकृत पणे  भारताच्या राष्ट्रपती बनल्या.

भारताचे माझी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कालावधी 25 जुलै 2022 पूर्ण झाला. व त्यानंतर भारतीची पहिली आदिवासी महिला द्रौपदी मूर्मू  यांचा भारत भूमीवर राष्ट्रपती म्हणून कालावधी सुरू झाला.

 Draupadi Murmu  Biography in Marathi



आता आपण द्रौपदी मुर्मु  यांच्या विषय माहिती पाहुया



जन्म
  : 20 जुन 1958 ( उपरबेडा, ओडिसा )


शिक्षण :  रमादेवी मंदिर, महाविद्यालय , भुवनेश्वर, ( BA )


राजकीय पक्ष : भारतीय जनता पार्टी (भाजप ) 


व्यवसाय : राजकारणी व माजी शिक्षिका 


  • राजकीय पदे  :  ओडिया विधानसभेच्या सदस्या ( 2000 ते 2009 ) 
  • ओडिसाच्या मत्स्यपालन व्यवसाय व पशु संवर्धन विकास राज्यमंत्री (2002 ते 2004 )
  • ओडिशाच्या वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री (2002 ते 2004 ) 
  • झारखंड च्या राज्यपाल ( 2015 ते 2021 ) 
  • शेवटी भारताची पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती   2022 पासुन ......
निवास स्थान :  राष्ट्रपती भवन, दिल्ली. 'Draupadi Murmu  Biography in Marathi'


पती : श्यामचरण मुर्मु 


मुले  :   दोन ,1) लक्ष्मण सिपुन, एक मुलगी,. मात्र 2009                     मध्ये  मुलगा निधन पावला.


प्रेरणास्थान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी,                            पंडित जवाहरलाल नेहरू.

Draupadi Murmu


राष्ट्रपती बनलेल्या द्रौपदी मुर्म या भारत देशाच्या : 

  1. 15 व्या महिला राष्ट्रपती आहेत.
  2. दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.
  3. पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत.
  4. सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत.
  5. ओडिशा राज्यातून येणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
  6. स्वातंत्र भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत.

त्या स्वातंत्र्य भारतात जन्मलेल्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. या पूर्वीचे सर्व राष्ट्रपती हे स्वातंत्र्य पुर काळात जन्मलेले राष्ट्रपती आहेत. तसेच भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे पण स्वत्रंत भारतात जन्मलेल्या पैकी एक आहेत.
  

द्रौपदी मुर्मु यांच्या विषय आणखी काही :

64 वर्षीय द्रौपदी श्यामचरन मुर्मु या 2022 साली राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ( NDA ) अधिकृत उमेदवार म्हणून लढल्या, आणि विजयी झाल्या.

त्यांनी यापूर्वी 2015 ते 2021 पर्यंत झारखडाच्या 9 व्या राज्यपाल म्हणून काम केले आहे. Draupadi Murmu  Biography in Marathi त्या मुळात ओडिस या राज्यातून आहेत. पाचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या त्या झारखंडच्या पहिल्या महिला आदिवासी राज्यपाल आहेत.

त्या भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या पहिल्या (st ) समाजाच्या म्हणजेच अनुसूचित जामातीच्या राष्ट्रपती आहेत. ही आदिवासी समाजाचा च विकासाचे एक चांगला पर्व आहे.

यापूर्वी मात्र दलीत समाजाचे  ( SC ) समाजाचे दोन राष्ट्रपती झाले आहेत. 1 ) के. आर. नारायण. 2 ) रामनाथ कोविंद .



एक नजर द्रौपदी मुर्मुक यांच्या वैयक्तिक जीवनावर : 

द्रौपदी मूर्मुक यांचा जन्म 20 जुन 1958 साली ओडिसातील
मयुरभज जिल्यातील बैदासोपी गावातील एक आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील व आजोबा हे त्या गावचे सरपंच होते. हेच एक मुळात कारण असाव की त्यांची मुलगी राजकारण गेली .1976 मध्ये द्रौपदी मूर्मक यांच श्यामचरण मर्मु यांच्याशी विवाह करण्यात आला. या नंतर  मर्मुक यांना पुढे दोन मुले व एक मुलगी झाली. त्यापैकी मोठा मुलगा लक्ष्मण मुर्मु याच 2009 साली निधन झाल. हा त्यांचा मोठा मुलगा होता. पुढे 2013 मध्ये छोटा मुलगा सिप्पून याच देखील निधन झाले.

हे सर्व त्याच्या आयुष्यात घडत असताना त्यांचे पती श्याम चरण हे देखील त्यांना 2014 मध्ये सोडुन गेले त्याचे देखील दुःखद निधन झाले. अशदुर्दैवी घटना त्यांच्या आयुष्यात घडुन आल्या. आता त्यांच्या कुटुंबात एक मुलगी , जावाई, नातू. आहेत.


द्रौपदी मुर्मु यांचे शिक्षण  : ऊबर बेडा गावच्या रहिवाशी मुरमु यांनी तिथं असलेले गावात उत्क्रमित माध्यमिक शिक्षण घेतले. पढे भुवनेश्र्वर च्या रमाबाई महिला महाविद्यालय भुवनेश्वर इतून BA कंप्लीट केले.

द्रौपदी मुर्मु यांना शिकवणारे सहावी- सातवितले शिक्षक सांगतात की द्रौपदी मुर्मु ही खूपच हुशार होती. तिला थोरांची पुस्तके वाचायला फार आवडत होते.

प्रेरणास्थान : द्रौपदी मुर्मु यांना नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कडून नेहमी प्रोत्साहन मिळे . त्यांचपुस्तके वाचुन त्यांची गोष्टी वाचुन. ती या महापुरुषांना आपले आदर्श मानत.


राजकीय कारकीर्द  :  राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मुक या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर पुढे नगरसेविका, आमदार, रज्यसरकारमधील मंत्री व. राज्यपाल अशा बऱ्याच राजकीय पदावर त्यांनी काम केलं आहे.

त्या 1997 मध्ये रायरंग पूर नगर पाचायतीत नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पक्षात  अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यकष पदी काम केले होते.

द्रौपदी मुर्मु ओडिसाच्या माजी मंत्री असुन 2000 ते 2004
आणी 2004 ते 2009 मध्ये रायरंग पुर मधील विधान सभेत आमदार राहिल्या आहेत.

ओडिशातीलभारतीय जनता पक्ष आणि बिजु जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात त्या 6 मार्च 2000 ते 6. ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य व वाहतूक मंत्री व 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 या काळात मत्स्यपालन व्यवसाय व पशु संवर्धन विकास राज्यमंत्री होत्या.


त्यांना ओडिशा विधानसभेत 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणुन निळकंठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. द्रौपदी मुर्मुक या झारखंड च्या  पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल होत्या. त्यांचा कार्य काल हा 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 होता.

Draupadi Murmu  Biography 


भारताच्या राष्ट्रपती मुर्मु यांची निवड कशी झाली :


जुन 2022 , 
जुलै महिन्यात होणाऱ्या 2022 च्या राष्ट्रपती निवडणूकीसाठी भाजप ने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवरांपैकी द्रौपदी मुर्मु यांची निवड करण्यात आली. तर दूसरी कडे विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना विरोधी राष्ट्रपती पदासाठी उभे केले.

भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांचे अनेक आमदार आणि खासदार आणि लोकसभा सदस्य यांचे बहुमत एक झाल्यामुळे द्रौपदी मुर्मुक यांची निवड होणे सोपे झाले . व आज त्या भारताच्या भावी राष्ट्रपती आहेत.


भूषवलेली महत्त्वाची पदे :

* भारताच्या 15 व्या राष्ट्रपती : 25 जुलै 2022 ते आजपर्यंत

* झारखंडच्या 9व्या राज्यपाल  : 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 

* ओडिशा सरकार मध्ये वाणिज्य व उद्योग राज्य मंत्री :  6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2004 

* ओडिशा सरकार मध्ये मत्स्यपालन व पशु संवर्धन विकास राज्यमंत्री : 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004

* ओडिशा सरकार विधान सभेच्या सदस्या : आमदार (2000 ते 2009 ) 

* अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा 

* नगरसेविका.


हा लेख मी आता इथेच संपवत आहे.  "Draupadi Murmu  Biography in Marathi" तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा.... तमच्या मित्रांना शेयर करायला मात्र विसरू नका..... धन्यवाद... पुढे भेटू




Post a Comment

0 Comments