15 august 2023 chi mahiti in marathi - नमस्कार मित्रांनो,सर्वात प्रथाम तुम्हाला देश्याच्या ७७ व्या स्वातंंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्या.आज आपण या लेखात १५ ऑगस्ट या आपल्या देश्याच्या स्वातंंत्र्य दिनाची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पाहूया १५ ऑगस्ट बद्दल माहिती......
![]() |
15 august 2023 chi mahiti in marathi |
आपल्या भारतात १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंंत्र्य दिवस दरवर्षी राष्ट्रीय सुटी म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो.कारण १५ ऑगस्ट १९४७ रोजी संपूर्ण भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले होते.हाच तो दिवस ज्या दिवस प्रत्येक भारतीय मानून हा स्वातंत्र्याची मोकळी हवा हि घेत होता.
15 august 2023 chi mahiti in marathi
त्यामुळे भारतीय नागरीक आपल्या देश्याच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून हा दिवस खूप जल्लोष्याने हा दिवस साजरा करतात.'15 august 2023 chi mahiti in marathi' याच दिवसी भारत देशाला भारतीय स्वातंत्र्यता कायदा १९४७ च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान हे या भारतात लागू झाल.आपल्या देशाला सार्वभौमत्व प्राप्त झाले.
भारताचे प्रजासत्ताक देश्यामध्ये रुपांतर होई पर्यंत या देशावर या राज्याचे प्रमुख हे किंग जॉर्ज सहावे हे कायम होते.२६ जानेवारी १९५० रोजी आपल्या भारताची डॉ.आंबेडकर याची व त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून तयार केलेली भारताची राज्यघटना म्हणजेच देशाचा सार्वभौम काय म्हणजेच आपले भारतीय संविधान हे आपल्या देश्यात लागू करण्यात आले. अश्या तरेने आपला देश हा एक प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात झाला.
त्या वेळी मोठ्या प्रमाणात अहिंसक आंदोलने आणि सविनय कायदेभंगासाठी प्रख्यात झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर देशाला स्वातंत्र्य हे मिळाले होते.त्यानंतर भारताची स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर आपल्या भारताची फाळणी झाली.{15 august 2023 chi mahiti in marathi}
ज्यामध्ये ब्रिटीश भारत हा भारत आणि पाकिस्तान या दोन विभागामध्ये विभागला गेला.या फाळणी नंतर अनेक प्रकारच्या दंगली झाल्या.या मध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित हानी देखील झाली.धार्मिक हिंसा चार मुले जवळपास १.५ कोटी कोलांनी स्तलांतर हे केले होत.
15 august 2023 chi mahiti
त्यानंतरच्या प्रत्येक वर्षाला १५ ऑगस्ट असो वा २६ जानेवारी या लाल किल्ल्यावर भारताच्या पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा करण्यात येतो.
तसेच हा संपूर्ण ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा tv वर दूरध्वनी मार्फत प्रसारित केला जातो जेणे करून आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्ती हा या कार्यक्रमाचा नजरा पाहिलं,त्याला आपल्या भारतीय असल्याचा गौरव होईल.
या दिवशी प्रत्येक शाळेत कार्यक्रम साजरे करण्यात येतात.या मध्ये देशभक्ती गीत , भाषणे असे अनेक कार्यक्रम ठेवले जातात.संपूर्ण गावागावात मिरवणुका केल्या जातात. [15 august 2023 chi mahiti in marathi]
इतिहास पहा ....
इ.स.१७७० पासून आपल्या भारतावर एग्रजांचे राज्य होते.१९ व्या शतकापासून सर्व राज्यांना इंग्रजांनि आपल्या सैन्य बळावर आपल्या ताब्यात ठेवले होते.१८५७ च्या स्वातंत्र्य चळवळीनंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था हि आणखीनच मजबूत केली होती.१८८५ आपल्या भारतात पहिल्यांदा भारतीय कॉंग्रेसची स्थापना हि करण्यात आली.
त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना त्यांच्या लक्षात आले कि ,आपल्याला भारताविषयचे राज्य व युध्द हे सांभाळता येणार नाही,त्यावैतिरिक्त दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतीकाराचा जोर कायम होताच.या सर्व गोष्ट ब्रिटनच्या पंतप्रधानांना कळल्यानंतर त्यांनी जून १९४७ पर्यंत पूर्ण भारत हा स्वातंत्र्य करण्यात येईल अशी हमी भारतीयांना दिली.
चंद्रयान - ३ संपूर्ण माहिती - वाचा
पुठे १५ ऑगस्ट १९४७ रोजी अखेर आपला भारत हा पूर्ण पने स्वतंत्र झाला.पण यातही आपल्या भारताचे हे पाकीस्थान आणि भारत असे दोन तुक्लाडे करण्यात आले.पाकिस्थानात राहणाऱ्या अनेक पंजाबांना आणि सिधींना आपले घर धार तसेच जमीन पैसा सर्व सोडून पाकीस्थान हे सोडावे लागले.
या वेळी भारतात तसेच पाकिस्थानात अनेक जीवित हानी देखील झाली.यातूनच पुठे जम्मू आणि काश्मील हा प्रश्न देखील उभा राहिला.
स्वतंत्र भारत
२६ जानेवारी १९५० रोजी भारत हा पहिल्यांदा प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित झाला. या वेळी डॉ.आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून आपल्या भारताची राज्य घटना हि तयार कार्यात आली.या मध्ये डॉ.आंबेडकर यांचा खूप मोलाचा वाट आहे.
या वेळी भारताचे पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरू झाले.तसेच पहिले राष्ट्रपती हे राजेंद्र प्रसाद हे झाले.या वेळी रवींद्रनाथ टागोरे यांनी आपल्या देशाला "जन गण पण अधी नायक जय हे" हे भारताचे राष्ट्रगान आपल्या देशाला देले.तर बंकिमचंद चट्टोपाध्याय यांच्या कडून आपल्याला वंदे मातरम हे गीत आपल्या देशाला मिळाले आहे.
स्वातंत्र्य दिनाचा उत्सव ....
स्वातंत्र्य दिन हा भारतातील तीन राष्ट्रीय सुट्यापैकी एक दिवस असतो.इतर दोन म्हणजे २६ जानेवारी आणि महात्मा गांधीजींचा जन्म हे दोन दिवस. हा दिवस सर्व भारतीय राज्यामध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशात खूप मोठ्या जाल्लोश्यात साजरा केला जातो.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला.भारताचे राष्ट्रपती हे आपल्या भारतातील जनतेला साम्भोधीत करत असतात.तसेच १५ ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान हे दिल्ली च्या लाल किल्यावर ध्वजारोहण करतात या ऐतिहासिक स्थळाच्या तटबंधीवर भारतीय ध्वज हा फडकावतात.
15 ऑगस्ट २०२३ माहिती
यावेळी पंतप्रधान हे आपल्या भाषणातून गेल्या मागील वर्षात झालेल्या सर्व कामांवर एक नजर फिरवतात जनतेला वर्षभरात झालेल्या कामाविषय सांगतात.आपल्या केलेल्या कामावर प्रकाश फिरवतात.तसेच ज्या आपल्या भारतीय क्रांतीकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
त्याच्या सौर्याची गाथा सांगतात.या ठिकाणी भारताचे राष्ट गीत जणगण पण हे राष्ट्रगीत गायले जाते.भाषणानंतर भारतीय सशस्त्र दल आणि निमलष्करी दलाच्या तुकड्यांचा मार्च पास्ट होतो.
तसेच परेड आणि स्पर्धामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील देखावे आणि भारताच्या विविध सांस्कृतिक परंपराचे दर्शन घडते.अश्याच सर्व गोष्टी या आपल्या राज्याच्या राजधानीत घडत असतात.ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री हे राष्ट्रध्वज फडकवत असतात.
त्यानंतर परेड आणि स्पर्धा होतात.१९७३ राज्याचे राज्यपाल हे राज्याच्या राजधानीत राष्ट्रध्वज फडकावत असत.फेब्रुवारी १९७४ मध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री,एम.करुणानिधी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कडे हा मुदा उचलून धरला.
कि पंतप्रधानप्रमाणेच मुख्यमंत्र्यांना देखील आपल्या राज्यात राष्ट्रध्वज फडकवण्याची मंजुरू देण्यात यावी.१९७४ पासून संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी आपल्या राज्यात ध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात आली.
15 august 2023
ध्वजारोहानाचे कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रम हे आपल्या देश्यात सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात आपल्या प्रकारे साजरे करतात.शाळा तसेच महाविद्यालय वेगवेगळ्या प्रकारे या दिवसाचे योजना करून कार्यक्रम करत असतात.
तसेच सरकारी तसेच खाजगी संस्था रांगोळी तसेच फुलांनी आपले परिसर हे सजावट असतात.फुग्यांनी स्वातंत्र्य सैनिकाची सजावट करण्यात येते.मोठ्या सरकारी इमारती तसेच महाल हे रंगीत लाईट ने सजवतात.या सर्व गोष्टीमुळे आपल्या समाजात देश्यावरील प्रम हे जागरूक होतांना दिसते.
अनिवासी भारतीय जनता
जगभरातील स्वातंत्र्य दिन हा परेड आणि विविध स्पर्धासह साजरा करतात.विशेषता भारतीय स्थलांतरित संख्या जास्त असलेल्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
काही ठिकाणी जसे कि न्यु यॉर्क आणि इतर ऊएस शहरामध्ये,१५ ऑगस्ट हा अनिवासी भारतीयांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी 'भारत दिन' हा बनला आहे. तर काही ठिकाणी १५ ऑगस्टला किंवा त्यांच्या लगतच्या विकेंडला 'इंडिया डे' साजरा करतात.
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते."15 august 2023 chi mahiti in marathi" सर्व शाळा,महाविद्यालय ,कार्यालयामध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते.या दिवसी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान हे ध्वजारोहण करतात.त्या दिवसी रेडिओ,tv,दूरध्वनी अश्या आकाशवाणीवर देशप्रगीत लावली जातात.
अश्या प्रकारे आज आपण १५ ऑगस्ट या दिवसाची माहिती पाहिली.माहिती कशी वाटली ते नक्की सांगा.आपल्या मित्रांना नक्की शेयर करा.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद