रिलायन्स स्कॉलरशिप मधून मिळणार विध्यार्थ्याला २ लाख रुपय / Reliance Foundation Scholarship 2022-23

     Reliance Foundation Scholarship 2022-23   विद्यार्थ्यांनसाठी एक चांगली अशी बातमी आहे. रिलायन्स स्कॉलरशिप फाउंडेशन (Reliance Foundation Scholarship 2022-23)

तर्फे दरवर्षी २ लाख रुपया पर्यंत शिष्यवृत्तीची मदत केली जाते.या मध्ये १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यान साठी २ लाख पर्यंत  शिष्यवृत  पुठे शिक्षणासाठी देण्यात येते. 


Reliance Foundation Scholarship 2022-23
Reliance Foundation Scholarship 2022-23


 त्याच प्रमाणे या वर्षी देखील रिलायन्स फाउंडेशन तर्फे २०२२-२३ स्कॉलरशिप Reliance Foundation Scholarship 2022 दिली जाणार आहे. या स्कॉलरशिप साठी कोण पात्र असणार आहे ?

तसेच अर्ज कसा करावा ? तसेच अंतिम मुदत काय आहे?याची सविस्तर माहिती या लेखात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयन्त करणार आहे. 

 Reliance Foundation Scholarship 2022-23

मित्रानो , रिलायन्स फाउंडेशन दर वर्षी ५,००० हजार विध्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणा साठी गुणवतेच्या निकषावर आधारित पुढील वाटचाली साठी शिष्यवृत्ती देत असते. 

{Reliance Foundation Scholarship 2022-23} रिलायन्स फाउंडेशन अंडरग्रॅज्युएट स्कॉलरशिप चे उद्दिष्ट गुणवंत विध्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक ओझ्याच्या भारातून  त्यांचे शिकणं थांबावे नाही म्हणून त्यांना सक्षम मानवण्यास मदत करत असते. 

 १५ लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विध्यार्थ्यांना , ज्यांनी त्यांच्या पदवी पूर्ण अभ्यासाच्या पहिल्या वर्षात कोणत्याही शाखेत प्रवेश घेतला असेल, 

ते रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती करीत अर्ज करू शकतात . मुली आणि विशेष दिव्यांग विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचाही या योजनेचा कार्यक्रम आहे.  

 रिलायन्स शिष्यवृत्ती फाउंडेशन (Reliance Foundation Scholarship 2022) निवडलेल्या विद्याथ्यांना त्यांच्या पदवी दरम्यानच्या कालावधीत २ लाख पर्यंत स्कॉलरशिप मिळेल. 

शिष्यवृत्ती अनुदानाव्यतिरिक्त,रिलायन्स फाउंडेशन अंडरग्रॅज्युएट स्कॉलरशिप   प्राप्त विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कचा भाग बनण्याची संधी मिळेल. 

 आणि त्यांना सक्षम सपोर्ट सिस्टम प्रधान केले जाईल . ज्या मुले त्यांच्या जीवनावर आणि करियरच्या  मार्गावर दुर्घकालीन प्रभाव निर्माण होईल. 

Reliance Foundation Scholarship


रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्तीची वैशिष्ट्ये काय आहेत ? हे जाणून घेऊया .


Reliance Foundation Scholrship 2022 Features     


१) पदवीपूर्ण महाविद्यालय विद्यार्थ्यांना ज्यांचे शिक्षण देशाच्या कान कोपऱ्यात झाले असेल तरीही त्या गुणवंत विद्यार्थ्याला या संस्थेकडून शिष्यवृत्ती  देण्यात येईल. 

२) त्यांच्या आवडीच्या कोणत्याही शाखेत अभ्यास करणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्याथ्यांसाठी हि शिष्यवृत्ती असेल. 

३) गुणवंत विध्यार्थ्यांना मेरीटच्या आधारावर पुरस्कृत केले जाईल. 

४) ५,००० पर्यंत निवडण्यात येतील. 

५) पदवी शिक्षणाच्या काळात कालावधीत उपलब्ध शिष्यवृत्तीची एकूण रक्कम २ लाख पर्यंत असेल. 

६) त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती आर्थिक साहाय्य देईलच,त्याशिवाय विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्क व्दारे  आपोआप नेटवर्किंग च्या संधी मिळत राहणार आहेत. 

७) विद्यार्थी हा किमान १२ मध्ये ६० % गुणांनी उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच कोणत्याही शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षात पूर्णवेळ प्रवेश घेतलेले विद्यार्थी रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप साठी पात्र ठरणार आहेत. 

Reliance Foundation Scholarship 2022-23

८) सर्वात महत्वाचे म्हणजे इव्द्यार्थी हा भारताचा नागरिक असाव. 


९) तसेच विद्यार्थ्यांचे घरगुती वार्षिक उत्पन्न हे १५ लाख  पेक्षा कमी असावे. त्यापैकी २.५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. 


Reliance Foundation scholarship 2022 Appalication and selection process. 


रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप २०२२ (Reliance Foundation Scholarship 2022) ची फॉम भरण्याची शेवटची अर्ज करण्याची तारीख हि १४ फेब्रुवारी २०२३ आहे. माहिती नक्की इतरांना शेयर करा. जेणे करून गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल. 


Reliance Foundation scholarship 2022 Appalication अर्ज करीत येथे जा .येथे क्लिक करा. 

Post a Comment

0 Comments