Black rice farming india - नमस्कार मित्रांनो,तुम्ही तांदूळ घेता तेव्हा आपल्याला ते 50-60 रुपय किलो या भावाने आहेत असे सांगितले जाते .जास्तीत जास्त 80-100 रुपय किलो या भावाने आपल्याला मिळतील.पण आज आपण आज ज्या तांदूळ विषय माहिती पाहणार आहोत.
![]() |
Black rice farming india |
Black rice farming india
हा तांदूळ चक्क 500 रुपय किलो या भावाने मिळतात.हे तांदूळ वाईट नसून काळे आहेत.आज आपण या लेखात याच काळ्या तांदळाच्या विषयावर माहिती पाहणार आहोत. 'Black rice farming india' चला तर पग पाहूया.....
मित्रांनो आपण जर जर काळ्या धानाची लागवड करत असाल तर,त्या शेतकऱ्याना त्याच्या सध्या तांदलापैकी अधील नफा मिळतो.
कारण काळा धान्य हे बासमती पेक्षा जास्त दराने विकला जातो.बिहार ,उत्तर प्रदेश,छत्तीसगड,झारखंड आणि बंगाल सह इतर काही राज्यात शेतकरी धान्याच्या शेतील मोठ्या प्रमानाथ संघर्ष करतांना आपल्याला दिसतील. तर कोणी बारामती राईस लावतो.
तर कोणी मसुरी आणि हायब्रीड जातीची नर्सरी लावत आहे.शेतकऱ्याच मनन अस आहे कि,पारंपारिक उत्पादन खूप कमी प्रमाणे होत असते.
त्यामुळे खर्चाच्या तुलेत फायदा हा खूप कमी प्रमाणात मिळत असतो.परंतु आता याच शेतकऱ्यासाठी एक चागली बातमी आहे.
आपण जर काळ्या धान्याची लागवड करत असाल तर त्या शेतकऱ्यांना या धान्याचा सामान्य धन्य पेक्षा अधिक नफा हा मिळणार आहे.त्याचे कारण हे कि काळा धान हे बासमती पेक्षा जास्त महाग विकला जातो. {Black rice farming india}
कारण देश्यात काळ्या धान्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याने पैसे वाले लोक हे मोठी रक्कम देऊन हे धान्य विकत घेत आहेत.यांचे कारण
काळ्या धाण्यामुळे होणारे फायदे :
काळे धान खाल्याने मधुमेह हे नियंत्रित राहते.काळा धान्य हे रक्तदाबाच्या आरोग्यावर एक रामबाण उपाय आहे.नेहमी काळे धान आखे असता शरीर हे स्वस्थ राहते.
त्या शिवाय शरीराची रोग प्रतिकारक शक्ती हि वाढते.शेतकरी जर काळ्या धान्याची लागवड करत असतील तर त्या पैसे कमावण्याची चांगलीच संधी आहे.
Black rice
पहा कोणत्या राज्यात या काळ्या धान्याची शेती हि केली जाते.
काळ्या धान्याची शेती हि आसाम,सिक्कीम,मणिपूर या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते.परंतु आता काही काळा नंतर मध्ये प्रदेश तसेच महाराष्ट्रात देखील काळ्या धान्याची लागवड हि केली जात आहे.इंग्रजीत या धान्याला ब्लॅक राईस बोलण्यात येते.
शिजवल्यानंतर काळ्या धान्याचा रंग हा बदलतो.तसेच या धान्याची शेती देखील सामान्य शेती प्रमाणेच याची हि शेती हि केली जाते.या काळ्या धाण्याची सुरुवात सर्व प्रथम चीन या देशात करण्यात आल.त्यानंतर पुठे या काळ्या धान्याची शेती हि सर्व प्रथम भारतात सुरुवातीला आसाम आणि मणिपूर या दोन राज्यात करण्यात आली.घाट
अश्या प्रकारे तयार होतात काळे धान
काळ्या धान्याची शेती लावल्यावर 100 ते 110 दिवसात काळे धान हे तयार होतात.या रोपांची लांबी हि आपल्या सामान्य धाण्यापेक्षा मोठी असते.या धानाचे दाने हे मोठे असतात.जर शेतकरी हे काळ्या धान्याची लागवड करत असतील तर त्यांच्या उत्पादनात हि मोठ्या प्रमाणात वाढ होते.
तसेच सामान्य तांदूळ हे बाजारात 50-60 रुपय किलो हे बाजारात मिळतात. "Black rice farming india" तर एक किलो काळे तांदूळ हे 200 ते 250 किलो या दराने बाजारात विकले जातात.
तसेच सेंद्रिय पिक पद्धतीने याची शेती केली असता.या धान्याची किंमत हि दुप्पट म्हणजेच 500 रुपय किलो या दरात विकले जातात.
जर आपण या धान्याची शेती केली नसेल तर एकदा नक्की करुन बघा.कारण या धान्याला बाजार भाव देखील चांगला आहे. तुम्ही जर या धान्याची शेती करत असाल तर सुरुवातीला थोडी कमी लावा.
म्हणजे तुम्हाला या काळ्या धान्याच्या लागवडीची माहिती हि मिळेल.या लागवडीचा फायदा म्हणजे या धान्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. तर या मध्ये पैसा देखील मोठ्या प्रमानाथ आहे.
मित्रांनो तुम्हाला माहिती हि नक्की समजली असेल तर एक कमेंट करून नक्की कळवा.(Black rice farming india) आपल्या शेतकरी मित्राला हि माहिती शेयर करायला मात्र विसरू नका .....अश्याच नवनवीन माहिती साठी आपल्या किनारा मराठी.com या site ला भेट द्यायला मात्र विसरू नका.
हे पण एकदा वाचा नक्की वाचा .......
भारतातील 10 बेस्ट कमांडो फोर्स - वाचा
नाणेघाट एक सुंदर पर्यटन स्थळ - वाचा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद