मित्रांनो,तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुम्हाच्या साठी खूप महत्वाचा असणार आहे.मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात ८०२ जागांसाठी मोठी भरती हि चालू करण्यात आली आहे. या लेखात आपण याच विषयावर माहिती हि पाहणार आहोत.
![]() |
MIDC Recruitment 2023 Maharashtra |
या सर्व पदांसाठी उमेदवाराचे शिक्षण तसेच त्याला अप्ल्याय करायला कोनकोनत्या कागदपात्रांची आवश्यक्यता लागणार आहे.या सर्व गोष्टीची माहिती या लेखात मिळणार आहे.त्यामुळे हा लेख नक्की वाचा.आपल्या मित्रांना हा लेख शेयर करायला मात्र विसरू नका.चला तर पाहूया संपूर्ण माहिती......
MIDC Recruitment 2023 Maharashtra
मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनावरील गट 'अ','ब' आणि 'क' संवर्गातील कार्यकारी अभियंता(स्थापत्य),उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत /यांत्रिक),सहयोगी रचनाकार,उप रचनाकार,उप मुख्य लेख अधिकारी,सहाय्यक अभियंता (स्थापत्य),सहाय्यक अभियंता (विद्युत /यांत्रिकी),विभागीय अग्निशमन अधिकारी,क्षेत्र व्यवस्थापन,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत /यांत्रिकी),लघुलेखन ,लघुटंकलेखन,वरिष्ठ लेखपाल,तांत्रिक सहाय्यक,वीजतंत्री(श्रेणी -२), सहाय्यक आरेखन,पंपचालक ,जोडारी ,सहाय्यक आरेखन,अनुरेखन,गाळणी निरीक्षक,भूमापक,सहाय्यक अग्निशमन अधिकारी. कनिष्ठ संचार अधिकारी,चालक यंत्र चालक,अग्निशमन विमोचक व विजतंत्री -श्रेणी २ (ऑटोमोबाईल) अश्या ८०२ जागांसाठी भरती हि निघाली आहे.
हि सर्व पदे सरळसेवेने भरण्याकरिता पत्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थलावर फक्त online पद्धतीने दिनांक २ सप्टेंबर २०२३ पासून ते दिनांक २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज हे मागवण्यात येणार आहेत.(MIDC Recruitment 2023 Maharashtra) त्यानंतर दिलेली वेब लिंक हि बंद करण्यात येणार आहे.
या पदासाठी पात्र असणारे आपल्या महाराष्ट्र राज्यातील तसेच आपले सामान्य प्रशासन विभाग हे शासन परिपत्रक क्र.मकसी १००७/प्र.क्र.३६/का३६, दिनांक १० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटका सीमा भागातील महाराष्ट शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतात.
सदर पदाच्या भरती करिता महाराष्ट्रातील निच्छित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा हि घेण्यात येणार आहे.तसेच ऑनलाईन परीक्षेची तारीख हि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे सरळसेवेने भरावयाच्या पदाकरिता महामंडळाच्या www.midcindia.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज हे मागवण्यात येणार आहेत.
उमेदवारांनीwww.midcindia.org या महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्थर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत online पद्धतीने भरलेल्या अर्जाव्यातिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
त्याचप्रमाणे सदर संकेतस्थळास भरती प्रक्रीयेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधी आवश्यक ती अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी हि उमेदवाराची राहील.
MIDC Recruitment 2023
कोणकोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत ते पाहूया.
ToTal : ८०२ जागा.
पदाचे नाव & तपशील
१) कार्यकारी अभियंता (स्थापत्य ) - ०३ जागा.२) उप अभियंता (स्थापत्य ) - १३ जागा
३) उप अभियंता (विद्युत / यांत्रिक ) - ०३ जागा
४) सहयोगी रचनाकार - ०२ जागा
५) उप रचना कार - ०२ जागा
६) उप मुख्य लेख अधिकारी - ०२ जागा
७) सहाय्यक अभियंता (स्थापत्य ) - १०७ जागा
८) सहाय्यक अभियंता (विद्युत / यांत्रिकी )- २१ जागा
९) सहाय्यक रचनाकार - ०७ जागा
१०) सहाय्यक वास्तू शास्त्रज्ञ - ०२ जागा
११) लेखा अधिकारी - ०३ जागा
१२) क्षेत्र व्यवस्थापक - ०८ जागा
१३) कनिष्ठ अभियंता - (स्थापत्य) - १७ जागा
१४) कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) - ०२ जागा
१५) लघुलेखक (उच्च श्रेणी ) - १४ जागा
१६) लघुलेखक (निम्न श्रेणी ) - २० जागा
१७ ) लघु टंक लेखन - ०७ जागा {MIDC Recruitment 2023 Maharashtra}
१८) सहाय्यक - ०३ जागा
१९) लिपिक टंकलेखन - ६६ जागा
२०) वारीष्ट् लेखापाल - ०६ जागा
२१) तांत्रिक सहाय्यक (श्रेणी -२) - ३२ जागा
२२) वीजतंत्री (श्रेणी- २ ) - १८ जागा
२३) पंपचालक (श्रेणी- २ ) - १०३ जागा
२४) जोडारी (श्रेणी- २ ) - ३४ जागा
२५) सहायक आरेखन - ०९ जागा
२६) अनुरेखन - ४९ जागा
२७) गाळणी निरीक्षण - ०२ जागा
२८) भूमापक - २६ जागा
२९) विभागीय अग्निशमन अधिकारी - ०१ जागा
३०) सहाय्यक अग्निशमन अधिकारी - ०८ जागा
३१) कानिष्ठ संचार अधिकारी - ०२ जागा
३२) वीजतंत्री (श्रेणी -२ ) ऑटोमोबाईल - ०२ जागा
३३) चालक तंत्र चालक - २२ जागा
३४) अग्निशमन विमोचन - १८७ जागा
शिक्षण पात्रता हि प्रत्येक पदासाठी वेगवेगळी असणार आहे.
पद क्र. १ : १) स्थापत्य अभियानत्रिक पदवी. २) ०३/ ०७ वर्ष अनुभव असणे.
पद क्र. २ : .१) स्थापत्य अभियानत्रिक पदवी २) ०३ वर्ष अनुभव असणे.
पद क्र. ३ : १) विद्युत /यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी . २) ०३ वर्ष अनुभव
पद क्र. ४ : १) स्थापत्य अभियांत्रिकी /वास्तूशास्त्रज्ञ पदवी.२) नगर रचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा इंडस्ट्रीयल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
पद क्र. ५ : १) स्थापत्य अभियांत्रिकी /वास्तूशास्त्रज्ञ पदवी.२) ०३ वर्ष अनुभव
पद क्र. ६ : १) कोणत्याही शाखेतील पदवी. २) MBA (फायनान्स )
पद क्र. ७ : १) स्थापत्य अभियानत्रिक पदवी.
पद क्र.८ : १) विद्युत /यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी .
पद क्र.९ : १) स्थापत्य अभियानत्रिक/वास्तूशास्त्रज्ञ/नगर रचना पदवी
पद क्र.१० : १ ) वास्तूशास्त्रज्ञ पदवी
पद क्र .११ : १) B.COM
पद क्र.१२ : कोणत्याही शाखेची पदवी
पद क्र.१३ : १) स्थापत्य अभियानत्रिक डिप्लोमा
पद क्र.१४ : १) विद्युत /यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी .
पद क्र.१५ : १) कोणत्याही शाखेची पदवी २) मराठी लघुलेखक १०० श.प्र.मिनिट.तसेच इंग्रजी व मराठी लघु टंकलेखन ४० श.प्र.मिनिट.किंवा इंग्रजी ;लघुलेखक १२० श.प्र.मिनिट तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन ४० श.प्र.मिनिट.
पद क्र.१६ : १) कोणत्याही शाखेची पदवी २) मराठी लघुलेखक ८० श.प्र.मिनिट.तसेच इंग्रजी व मराठी लघु टंकलेखन ४० श.प्र.मिनिट.किंवा इंग्रजी ;लघुलेखक १०० श.प्र.मिनिट तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन ४० श.प्र.मिनिट
पद क्र.१७ : १) कोणत्याही शाखेची पदवी २) मराठी लघुलेखक ६० श.प्र.मिनिट.तसेच इंग्रजी व मराठी लघु टंकलेखन ४० श.प्र.मिनिट.किंवा इंग्रजी ;लघुलेखक ८० श.प्र.मिनिट तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन ४० श.प्र.मिनिट
पद क्र .१८ : १) कोणत्याही शाखेची पदवी
पद क्र. १९ : १) कोणत्याही शाखेची पदवी २) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी.तसेच इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी.
३) MS - CIT
पद क्र.२० : B.COM.
पद क्र. २१ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखन स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा स्थापत्य अभियांत्रिक बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र.२२ : १) ITI (विद्युत ) २) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
पद क्र.२३ : १) १० वी उत्तीर्ण २) ITI (तारयांत्रि )
पद क्र.२४ : १) १० वी उत्तीर्ण २) ITI (जोडार )
पद क्र.२५ : १) १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण + स्थापत्य अभियानत्रिक डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) २) Autocad
पद क्र.२६ : १) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखन स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणे.
पद क्र.२७ : १) B.Sc (केमिस्ट्री )
पद क्र.२८ : १) औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूमाकन अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे.
पद क्र.२९ : १) कोणत्याही शाखेची पदवी. २) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा B.E ( सिव्हील/इलेक्ट्रॉनिक/ इलेक्टीकल/मेकॅनिकल / ऑटोमोबाईल /कॉम्पुटर / केमिकल )
पद क्र.३० : ५० % गुणासह B.Sc (फिजिक्स /केमिस्ट्री/IT ) किंवा सिव्हील सिव्हील/इलेक्ट्रॉनिक/ इलेक्टीकल/मेकॅनिकल / ऑटोमोबाईल /कॉम्पुटर / केमिकल
पद क्र.३१ : १) B.E ( इलेक्ट्रॉनिक/ टेलीकम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन / कॉम्पुटर / रेडिओ इन्स्ट्रुमेंटेशन ) M.SC इन्स्ट्रुमेंटेशन . २) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक & रेडिओ इनजिनिंअरिंग डिप्लोमा.३) अनुभव ०२ ते ०७ वर्ष कमीत कमी पाहिजे.
पद क्र. ३२ : १) १० वी उत्तीर्ण २) ITI (तारयांत्रि )
पद क्र.३३ : १) १० वी उत्तीर्ण २) अवजड वाहन परवाना. ३) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ३४ : १) १० वी उत्तीर्ण २) अग्निशमन ३) MS - CIT.
वयाची अट : कोणत्यही प्रकारची वयाची हि अट नाही.
फी : खुला वर्ग : १००० रु तर [मागासवर्गीय यांसाठी : रु ९००/-]
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
online अर्ज करण्याचे शेवटची तारीख : २५ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट : पहा.
जाहिराती : (Notification) : पहा.
online अर्ज हे या तारखेपासून चालू करण्यात येणार आहेत पहा:
०२ सप्टेंबर २०२३
मित्रांनो आपल्या मित्रांना हि माहिती नक्की शेयर करा.जेणे करून आपल्या मित्रांना या भरतीचा लाभ हा घेता येईल......."MIDC Recruitment 2023 Maharashtra"
हे पण नक्की वाचा ..................
१) श्रावण महिन्याचे महत्व - पहा .
२) कुसुम सोलर पंप योजना - पहा.
३) रमाई आवास योजना माहिती - पहा.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद