प्रधानमंत्री कन्या सुमंगल योजना / Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra

Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra -  नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहे. हि बातमी म्हणजे सरकार देणार लहान मुलींना वयाच्या 1 ल्या वर्षा पासून ते 18 वर्ष पर्यंत पैसे.

काय आहे पूर्ण माहिती नक्की वाचा.कोणाला मिळणार प्रधानमंत्री कन्या सुमंगल योजनेचा लाभ त्या साठी लेख नक्की वाचा. 


Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra
Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra



आपल्या भारतात स्त्री  सक्षम होण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. जेणे करून स्त्री  हि अभिमानाने जगली पाहिजे. तसेच स्त्री भ्रूण हत्या या सारखे प्रकारांना आला बसावा या साठी सरकार नेहमी अनेक योजना राबवत असतात. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री कन्या सुमंगल योजना.

 Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra

या योजने साठी मुलीचे वडील हे महाराष्ट्राचे मुल निवशी असने अनिवार्य आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलीचा जन्माचा दाखला असणे अनिवार्य राहणार आहे. 

तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय हे 18 वर्ष पूर्ण झालेले असावे.याशिवाय तिने कमीत कमी 10 वी च्या परीक्षेत पास असणे आवश्यक आहे.

 18 वर्ष पूर्ण होई पर्यंत तिने अविवाहित असणे आवश्यक आहे.

नेमकी काय आहे हि योजना पाहूया ......

या योजने अंतर्गत मुलींच्या आरोग्य तसेच शिक्षणासाठी सरकार कडून 15000 रुपये राज्य सरकार कडून दिले जातील.

तसेच या योजनेचा लाभ हा फक्त उत्तर प्रदेशात जनमलेल्या मुलींनाच देण्यात येणार आहे.

किती रुपयाचा लाभ मिळणार आहे ते पाहूया     

योगी सरकारच्या महत्वाकांक्षी योजना (Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana) कन्या सुमंगल योजना अंतर्गत मुलींना 15000 रुपयांचा लाभ मिळण्यात येणार आहे.

हा लाभ थेट बँकेत 6 हफत्यात भेटणार आहे. हे पैसे थेट राज्य सरकार कडून थेट बँकेत जमा होणार आहेत.


हे पैसे कश्या प्रकारे मिळणार आहेत हे पहा.


  • मुलीचा जन्म होताच पहिला हफ्ता 2000 हजाराचा पडेल.

  • त्यानंतर मुलगी 2  वर्षाची झाली कि दुसरा हफ्ता 1000 रुपये मिळतील. 

  • पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर तिसरा हफ्ता 2000 हजार रुपये देण्यात येतील.

  • पुढे मुलगी सहावीला गेली असता चौथा हफ्ता 2000 हजार रुपये देण्यात येतील.

  • जेव्हा मुलगी 9 वी मध्ये प्रवेश घेईल. त्या वेळेस पाचवा हफ्ता 3000 हजार अकाऊंट ला जमा करण्यात येणार.

  • अश्या प्रकारे 10 वी 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे पदवी किंवा 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या डिप्लोमा कोर्स ला प्रवेश घेतल्यावर सहावा हफ्ता 5000 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

आता जाणुन घ्या या योजनेचा लाभ कोणाला मिळणार...


या योजने साठी पात्र मुलीगी  हि 1 एप्रिल 2019 आधी त्या मुलीचा जन्म झाला असावा. मुलीचे आई - वडील हे मुळात उत्तर प्रदेशाचे मुल निवासी असणे आवश्यक आहे. 

त्याचप्रमाणे त्यांच्या कडे आवश्यक डॉक्युमेंट दस्तावेज जसे की रेशन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुलींच्या आई - वडिलांचे वार्षिक उत्पन हे 3 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ हा कुटुंबातील केवळ 2 मुलींनाच घेता येणार आहे. जर एका कुटुंबात पाहिली 1 मुलगी व दुसरा मुलगा असेल तर तिसऱ्या मुळीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana


या योजनेचे काय फायदे आहेत. हे जाणुन घ्या.


महाराष्ट्र सुमंगल कन्या योजने अंतर्गत मुलींच्या शिक्षणात थोडा फार आर्थिक मदत करणे.. त्या मुले थोडा फार बदल घडून येईल. तसेच या योजने अंतर्गत विविध प्रकारचे फायदे घेण्यात येत असतात.

त्यामुळे ही योजना काही काळा नंतर फायदेशीर ठरणार आहे. या योजने अंतर्गत आरोग्य बदल करणे. मुलीच्या उज्वल भविष्यासाठी काही तर्तुटी आखणी करणे. भ्रूण हते वर आला घालण्याचा प्रयत्न करणे. 

मुलींच्या उज्वल भविष्यासाठी या योजने अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. हि योजना चांगली असुन या योजनेचा गरिबांना थोटी का होई ना परंतु आर्थिक सहकार्य लाभेल. त्या मुले त्यांना मुलीच्या शिक्षणाची कोणतीही काळजी थोडी फार कमी होईल.


महाराष्ट्र सुमंगल कन्या योजनेचा {Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana} लाभ हा कुटुंबातील 2 मुलींनाच मिळणार का ते पहा....


एका घरात जर 2 मुली असतील तर त्या दोन्ही मुलींना सुमंगल कन्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजने अंतर्गत मुलींना 15 हजार रुपये देण्यात येत असतात. 

हे पैसे 6 टप्यात आपल्या बँक खात्यावर जमा केले जातात. हि योजना चालु करण्याचा उद्देश असा की मुलींच शिक्षण, आरोग्य, मुलींचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने हा सरकारनं राबवलेली एक संकल्पना आहे.

या योजनेची सुरुवात हि उत्तर प्रदेशातील योगी सरकार द्वारा राबवण्यात आलेली आहे. या योजनेमुळे मुलींना शिक्षण क्षेत्रात थोडी फार मदत होइल. त्या स्वकुषल बनू शकतील.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा या विषय पूर्ण माहिती पहा.


1) सर्व प्रथम पोस्ट ऑफिस मध्ये मुलीचे खाते उघडा.

2) पहिल्या सुरुवातीला तुम्हाला खात्यात 2 हजार रुपये मिळतील.

3) तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्येच खाते उघडावे लागेल.

4) पहिला हफ्ता 2 हजार रुपये जन्मानंतर.

5) लसीकरण झाल्यावर दुसरा हप्ता 1 हजार रुपयाचा.

6) तिसरा हफ्ता मुलगी जेव्हा पहिल्या वर्गात प्रवेश करते तेव्हा 2000 हजार रुपये मिळणार.

7) मुलीने सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर 2 हजार रुपये देण्यात येतात.

8) नववी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 3000 हजार रुपये देण्यात येतात.

9) पुढे पदवी नंतर प्रवर्गासाठी 5 हजार रुपये मिळतात.


अशा प्रकारे नोंदणी करा.


1) https://mksy.up.gov.in/women welfare/index.php या साईट ला भेट देऊन तुम्ही नोंदणी करू शकता.

2) पुढे लोनिंग करा. तसेच तिथे दिलेल्या काही नियमांमध्ये agree ऑप्शन मिळेल. त्या agree वरती मार्क करा.

3) पुढे जाण्यासाठी तिथे असलेल्या continue वर लिंक करा.

4) नंतर desboard उघडेल त्यातील माहिती निट वाचावी. काळजी पूर्वक भरावी चुका करू नये.

5) Captcha कोड टाकून पुढे जा.

6) त्यानंतर OTP येईल ती टाकून तुमची नोंदणी होईल.

Kanya Sumangala Yojana


फक्त यांनाच मिळेल सुमंगल कन्या योजनेचा लाभ आधार कार्ड / रेशन कार्ड /लाईट बिल / कुपन मतदान कार्ड.


1) ज्या मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तिचे वडील हे उत्तर प्रदेशातील मुळ निवासी असणे गरजेचे आहे. नाही तर त्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

2) ज्या मुलीला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल. तिचाजन्म हा 1 एप्रिल 2019 आधी झाला असावा. 

3) घरातील 2 मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येईल.[ Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra]

4) ज्या मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तीच्या वडिलाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखाच्या आत असले पाहिजे.3 लाखापेक्षा जास्त असल्यास तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

5) आवश्यक (डॉक्युमेंट) दस्तावेज...... 

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • इलेक्ट्रिसिटी बिल
  • मतदान कार्ड
  • Income (इन्कम सर्टिफिकेट)
अशाच नवनवीन  "Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra" माहिती साठी किनारा मराठीचा .com  या साईट वर यायला मात्र विसरू नका ...तुम्हच्या मित्रांना नक्की शेयर करा .जेणे करून या योजनेची माहिती सर्वांना होईल. 

Post a Comment

0 Comments