50,000 hajar Anudan protsahan maharashtra yojana शेतकऱ्यांनी 2017-18, 2018-19, आणि 2019 - 20 या
![]() |
50,000 hajar anudan protsahan maharashtra yojana |
या आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये नियमितपणे आपल्या आपल्या कर्जाची परतफेड केलेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये प्रोत्साहन म्हणुन शासनाने देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सरकारी
पोर्टल वर याद्या या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.'50,000 hajar anudan protsahan maharashtra yojana'
जर तुम्हीही मागील दोन वर्ष कर्जाची परतफेड नियमित पने करत असाल तर तुमचं नाव या यादी मध्ये आले आहे की नाही हे पाहु शकता ते ही सहज आणि यादी डाउनलोड करु शकता.
50,000 hajar anudan yojana maharashtra list
Maharastra protsahan yojana
Maharashtra list mahatma phule karj mafi
Yojana beneficiary list mjpsky. Maharashtra.gov.in list mahatma phule karj mafi yojana 2022
या 50,000 प्रोत्साहन अनुदान यादी मध्ये तुमचं नाव आहे की नाय ते कसं चेक करणार पाहुया |
तुमचे नाव आले की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम जवळील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्या कडे आपले आधार कार्ड नंबर घेऊन जायचे आहे.
तेथे गेल्या नंतर तुमचे नाव आहे की नाय हे पुढील प्रमाणे चेक केले जाईल.तुमचं नाव पाहण्यासाठी सर्व प्रथम maharashtra.gov.in site ओपन करुन CSC LOGIN करायच आहे.
50,000 hajar anudan protsahan maharashtra yojana
पुढे तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
क्लिक केल्यावर तुम्ही फक्त आपला आधार नंबर टाकून आपले नाव आहे की नाही हे याडी मध्ये पाहु शकता.
तुम्हाला पुढे आधार हा ऑप्शन सिलेक्ट करून तिथे तुमचं आधार नंबर enter करायच आहे.
त्यानंतर लोन अकाऊंट हिस्टीरी वरती क्लिक करायचं आहे.
पुढे जस तुम्ही लोन अकाउंट हिस्टरी वरती क्लिक करता तसे तुम्हाला त्या शेतकऱ्याचे पुर्ण नाव दिसेल.
तर अशा पद्धतीने तुम्हाला शेतकऱ्याचे नाव '50,000 hajar anudan protsahan maharashtra yojana' शेतकऱ्याची बँक कोणती होती आणि ब्रांच कोणती होती तसेच लोन घेतलेले वर्ष येईल तसेच लोन अकाऊंट नंबर आणि सेविंग अकाऊंट नंबर पाहायला मिळेल.
कधी लोन घेतलेले ते कोनत्या बँकेत घेतले होते हे सर्व पाहायला मिळणार आहे. असं जर शेतकऱ्याची पुर्ण माहिती दिसत असेल तर त्या अकाऊंट ची लवकरात लवकर KYC करून घ्या.
महत्वाचं म्हणजे त्या शेतकऱ्याचे या यादी मध्ये आले आहे हे समजावं. काही दिवसातच kyc फ्रॉम सुरू होतील.
50,000 hajar anudan
पण जर आधार नंबर टाकूनही not found काहीच माहीत दिसत नसेल तर त्या शेतकऱ्याचे नाव यादीत आलेले नाही .
हे समजुन जायचं अशा प्रकारे शेतकरी वर्ग शेजारील आपले सरकार सेवा केंद्र जवळ जाऊन आपले नाव आले आहे की नाही हे चेक करू शकता.
यादी डाउनलोड करण्यासाठी तुमच्या कडे CSC ID असणे आवश्यक आहे.CSC ID नसेल तर तुम्ही जवळील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन लिस्ट डाउनलोड करून घेऊ शकता.
जर तुमच्या csc id असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सी एस सी आय डी ने पोर्टल वरती लॉगिन करून घ्यायचं आहे. नंतर
1) CSC LOGIN इथे click करा.50,000 hajar anudan protsahan maharashtra yojana
2) लॉगिंग केल्यानंतर नंतर तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल तिथे जाऊन तुम्हाला महात्मा हे नाव 5सर्च करायचा आहे.
3) महात्मा सर्च केल्यावर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
4) या पर्यायावर क्लिक केल्यावर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना हे पोर्टल उपलब्ध होईल.
5) पुढे तूम्ही (mjpsky.maharashtra.gov.in.list ) हा
ऑप्शन दिसेल तो सिलेक्ट करायचा आहे.
6) जस तूम्ही आधार अथेंतिकेशन लिस्ट या ऑप्शन वरती क्लिक करताय. तसेच तुमच्या समोर सर्व जिळ्यांच्या याद्या येतील . या याद्या तुम्ही डाउनलोड करू शकता.
protsahan maharashtra yojana
महत्वाचं.
- प्रोस्ताहन अनुदान यादी कधी जमा होणार आहे ?
तर जे शेतकरी आपले केवायसी (kyc) त्यानांच अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.
- 50,000 हजार प्रोत्साहन अनुदान यादी कढी प्रसिद्ध आहे ? "50,000 hajar anudan protsahan maharashtra yojana"
13 ऑक्टोंबर ला 50, 000हजार प्रोत्साहन अनुदान यादी ही प्रसिद्ध होणार आहे.KYC form 14 ऑक्टोंबर म्हणजेच आज पासुन सुरु होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर ज्या शेतकऱ्याच नाव यादीत आल आहे. त्यांनी आपलं सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन kyc करून घ्यावी.
हे पण नक्की वाचा ......!
१) मुख्यमंत्री किसान योजना - वाचा
२) सलोखा योजना संपूर्ण माहिती - वाचा
३) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना - वाचा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद