Kharib pik vima manjur : सर्व शेतकरी मित्रांना एक आनंदाची बातमी आहे . या वर्षी खरीब हंगाम २०२२ मध्ये हंगामाच्या सुरवातीपासूनच होणाऱ्या अतिवृत्ती व नेहमी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .
त्या मुले प्रत्येक पीक विमा शेतकऱ्यांना आशा होती.(Kharib pik vima manjur) कि शासन ने आपल्याला थोडी फार मदत करावी . अशी सर्वांना अपेक्षा होती .
![]() |
Kharib pik vima manjur |
पण खूप दिवस उलटूनही शासनाकडून काही मदत मिळाली नाही . पण शासन सरकारने एक महत्वाचा असा शासन निर्णय घेण्यात आला आहे .
तो म्हणजे ज्या मध्ये खरीब पीक विमा २०२२ करीता सरकारने ७२४ कोटींपेक्षा जास्त रक्कम निधी वितरित करण्यास मंजुरी {Kharib pik vima manjur} देण्यात आली आहे . त्या मुले पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विमा योजनेतून भरपाई मिळण्याची आशा निर्माण झाली आहे .
Kharib pik vima manjur
काय आहे सरकारी या योजनेची माहिती पाहूया या लेखात चला तर पाहूया सरकारी सविस्तर माहिती या लेखात .
शेतकरी मित्रांनो , महाराष्ट्र शासनाच्या कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय, विकास तर मत्सव्यवसाय याच्या विकासाठी या सर्व विभागाद्वारे दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी प्रधानमंत्री पीक विमा (Kharib pik vima manjur) योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२२ साठी पीक विमा हफ्त्यापोटी राहिलेल्या अनेक राज्यांसाठी अनुदान रुपय. ७२४,५१,४६,८०९ /- इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा कराण्यासाठी वितरित करण्याबाबतचा अतिशय महत्व पूर्ण निर्णय शासन निर्णय GR आला आहे.
७२४ कोटींचा निधी पीक विमा निधी कंपन्यांना मिळणार
प्रधानमंत्री पीक विमा योजना खराप २०२२ व रब्बी हंगाम २०२२-२०२३ शासन निर्णय दि. ०१/०७/२०२२ रोजी भारतीय कृषी विमा कंपनी,आयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी या ५ विमा कंपनीमार्फत राबण्यात येत आहे. भारतीय कृषी विमा कंपनी हि राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे.
भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधान मंत्री पीक विमा खरीप हंगाम २०२२ अंतर्गत उपरोक्त ५ कंपन्यांचा एकत्रित मिळून पीक विमा हफ्त्यापोटी उर्वरित हिस्सा अनुदान उपलब्द करून देण्याची माहिती केलेली आहे.
आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीस अनुसरून रू . ७२४,५१,४६,८०९ /-(अक्षरी सातशे चोवीस कोटी एक्कावन्न लाख आठशे नव रुपय ) इतकी रक्कम पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याची बाब शासनाने विचास घेतली होती.
या साठी सरकारने हा शासन निर्णय घेण्यात आला आला आहे.आता पोहुया नक्की शासन निर्णय काय आहे.
Kharib pik vima
शासन निर्णय
भारतीय कृषयी विमा कंपनीने सादर केलेली माहिती,कृषी विभागाने केलेल्या शिफारशी या सर्वांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२२ अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनी,आयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि,बजाज अलायान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि,एचडीएफसी इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लि या सर्व कंपन्यांना पीक विमा कंपन्यांना विमा हफ्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रुपय ७२४,५१,४६,८०९ (अक्षरी सातशे चोवीस कोटी एकावन्न लाख शेचाळीस हजार आठशे नव ){Kharib pik vima manjur}इतकी रक्कम अदा करण्यासाठी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे . सध्या दिलेली रक्कम २०२२ च्या खरीप हंगाम करीता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर या पूर्वीच्या इतर हंगाम करीत अनुज्ञय असणार नाही.
उर्वरित पीक विमा मिळण्याची शक्यता
खरीप २०२२ पीक पिम्यासाठी ७२४ कोटींचा निधी मंजुरी
शेतकरी मित्रानो , या आधी शेतकऱ्यांना काही प्रमाणात खरीप हंगाम २०२२ चा (Kharib pik vima manjur)निधी मिळाला आहे. परंतु बरेच असे शेतकरी मित्र आहेत जे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत . त्यामुळे या शासनाच्या निर्णयामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांना उर्वरित पीक विमा हा मिळू शकतो .
चला मित्र नो अशा प्रकारे हि महत्व पूर्ण उपदेड ची माहिती आज आपन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अशा महत्वाच्या व उपयुक्त माहिती साठी माझ्या www.kinaramarathicha.com ब्लॉग ला भेट द्या व हि माहिती तुमच्या शेतकरी मित्राला नक्की शेयर करा धन्यवाद .
हे पण नक्की वाचा ....!
1) नाणेघाट घाट माहिती - वाचा
2) माळशेज घाट पहा संपूर्ण माहिती - वाचा
3) सचिन तेंडूलकर यांचि बायोग्राफी - वाचा
4) लता मंगेशकर यांची संपूर्ण माहिती - वाचा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद